• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पदवीधर मतदार नोंदणी व मतदार आधार क्रमांक जोडणी; सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करा; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Our Media by Our Media
September 27, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, राजकारण, विदर्भ
Reading Time: 1 min read
92 1
0
Sanjay khadse
18
SHARES
666
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.27 :-  भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार संघाची मतदार याद्या तयार करणे व मतदार यांचे आधार क्रमांक लिंक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षानी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सर्व पक्षीय आढावा बैठकीत केले.

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात पदवीधर मतदार नोंदणी व मतदार आधार क्रमांक जोडण्याबाबत सर्व राजकीय पक्षीय आढावा पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, नायब तहसिलदार अतुल सोनवणे, सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत पुर्णत: नवीन मतदार यादी तयार करण्याची मोहिम शनिवार दि. 1 ऑक्टोंबरपासून सुरु होत असून नोंदणी कार्यक्रम शनिवार दि. 1 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2022 याकालावधीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमूना 18 स्विकारण्यात येतील. दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध होईल. तर दि. 23 नोव्हेंबर ते दि. 9 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्यानंतर दि. 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. तसेच मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी दि. 1 ऑगस्टपासून मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षानी सहकार्य करावे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

Previous Post

लम्पि – ईसापुर येथे गाय दगावली, पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण

Next Post

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पंडित दीनदयाळ उपाध्याय

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Cabinet meeting

Maharashtra Cabinet Decision : पोलिसांची २० हजार पदे भरणार मराठवाडा, विदर्भ, उर्वरित महाराष्ट्र मंडळाचे पुनर्गठन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.