• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यात लम्पि चर्म रोगाचे लसीकरण पूर्ण

Our Media by Our Media
September 26, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, ठळक बातम्या, फिचर्ड, विदर्भ
Reading Time: 1 min read
88 1
0
Lumpy
14
SHARES
635
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.26 : लम्पि चर्म रोग हा संसर्गजन्य आजार असून तो ‘गो’ वर्गातील जनावरांचा त्वचा रोग आहे. या आजारांच्या नियत्रंणासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा व मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात (लम्पि )लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेत आतापर्यंत 2 लक्ष 24 हजार 934 जनावरांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले असून जर कुणाच्या जनावरांचे लसीकरण बाकी राहिले असल्यास त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ .जगदीश बुकतरे यांनी केले आहे .

जिल्ह्यामध्ये लंपी चर्म रोगाची सुरुवात दि. 18 ऑगस्ट रोजी निपाना या गावामध्ये झाला होता. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 998 एवढे बाधित जनावरे असून त्यापैकी 790 जनावरे बरी झालेली आहेत. सद्यास्थितीत लंपी चर्म रोगाचे एकूण 2 हजार 013 सक्रीय रुग्ण आहेत. लंपी रोगाचा प्रादुर्भाव अकोट, तेल्हारा व बाळापुर या तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात आढळुन येत असून तिथे मर्तुकीचे प्रमाण इतर तालुक्यापेक्षा जास्त आहे. लंपी चर्म रोगाच्या संख्येत वाढ होत असल्याने पशुधनावर योग्य उपचार करून मर्तुकी थांबविणे अत्यंत गरजेचे आहे. रोगाचे क्षेत्रीय निदान होण्यामध्ये अचूकता येण्यासाठी तज्ञ मंडळीच्या सहायताने उपचार करणे चालु आहे. उपचारार्थ अकोला पीजीआयव्हीएएस संस्थेमधील पदव्युत्तर पदवीधारकचे विद्यार्थी व इंटर्न विद्यार्थीची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक तालुक्यासाठी चमू तयार करण्यात आली आहे. गोचीड गोमाशा निर्मुलन कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या मदतीने करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये एकून 2 लक्ष 88 हजार 200 लस प्राप्त झाली असून खाजगी पदवीधारकाच्या मदतीने लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे. जर कुणाच्या जनावरांचे लंपी चर्म रोगाचे लसीकरण बाकी असेल तर त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाव्दारे करण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akolalumpy skin diseasevaccination
Previous Post

Navratri 2022 Wishes: नवरात्र आणि घटस्थापनेच्या मंगल प्रसंगी खास Greetings, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या शुभेच्छा

Next Post

डाॅ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Dr. Gopalrao Khedkar

डाॅ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त तेल्हारा केमिस्ट व ड्रॅगिस्ट असोसिएशन मार्फत श्रीनाथ वृद्धाश्रम येथे ब्लॅंकेट फळे अल्पोहार आणि मेडिसिन वाटप

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त तेल्हारा केमिस्ट व ड्रॅगिस्ट असोसिएशन मार्फत श्रीनाथ वृद्धाश्रम येथे ब्लॅंकेट फळे अल्पोहार आणि मेडिसिन वाटप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.