• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 5, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक लिंक; शिबीरामध्ये 28 हजार मतदारांनी केली नोंदणी

Our Media by Our Media
September 12, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
101 1
0
शिबीर
16
SHARES
731
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.12:  मतदार नोंदणीला आधार क्रमांक जोडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर रविवारी (दि. 11) विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये जिल्ह्यातील पाच मतदान संघातील 28 हजार 292 मतदारांचे आधार जोडण्याकरीता(नमुना 6बी) नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

शिबीरामध्ये मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी प्राप्त नोंदणी अर्ज याप्रमाणे : अकोट मतदार संघात 2 हजार 410, बाळापूर येथे 10 हजार 481, अकोला पश्चिम येथे 1 हजार 693, अकोला पूर्व येथे 4 हजार 997 व मुर्तिजापूर येथे 8 हजार 711 असे एकूण 1 हजार 680 मतदान केंद्रावर 28 हजार 292 मतदारांचे नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आतापर्यंत(दि.11सप्टेंबर) जिल्ह्यातील मतदारांचे नमुना 6 बी नोंदणी झालेले अर्ज संख्या याप्रमाणे : अकोट येथे 32 हजार 840, बाळापूर येथे 80 हजार 731, अकोला पश्चिम येथे 5 हजार 419, अकोला पश्चिम येथे 10 हजार 685 व मुर्तिजापूर येथे 76 हजार 445 असे एकूण 2 लक्ष 6 हजार 120 मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहे.

मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम दि. 1 ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करण्यासाठी ही प्रक्रिया होणार आहे. त्याचप्रमाणे, एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघाचे नाव एकापेक्षा जास्त वेळा नोंदविले गेले किंवा कसे, याचा पडताळा करण्यासाठी याची मदत होणार आहे. विद्यमान मतदारांनी आधार क्रमांक मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करावा. तसेच व्होटर हेल्प लाईन ऍप व https://nvsp.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे ही मतदार आपला आधार क्रमांक नोंदवू शकतात.

Tags: Aadhar cardAkolaCampVoter Id
Previous Post

MDL Recruitment 2022 : माझगाव डॉकमध्ये १,०४१ पदांची भरती, ८० हजारांहून अधिक मिळेल पगारअधिक मिळेल पगार

Next Post

शिर्डी : साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त; औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Shirdi

शिर्डी : साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त; औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

akola news

आजपासुन जिल्ह्यात क्षय, कुष्ठ रुग्ण शोध मोहिम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.