• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा तालुक्यात सत्र युवकांच्या आत्महत्येचे! दहिगाव येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Our Media by Our Media
September 12, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, विदर्भ
Reading Time: 1 min read
184 1
0
तेल्हारा तालुक्यात सत्र युवकांच्या आत्महत्येचे! दहिगाव येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
27
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम दहिगाव येथे आकाश विश्वंभर सोळंके वय 24 वर्षे याने स्वतःचे घरातील स्वयंपाक खोलीत नाटेला वायरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि.11 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजे नंतर घडली.

मृतक आकाश हा घटनेच्या दिवशी दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 वा. वडील, आई थोरला भाऊ असे स्वतःचे शेतात कामाला गेले होते. शेतातून जेवण करण्यासाठी आकाश त्याचे वडील विश्वंभर सोळंके हे दुपारी एक वाजे दरम्यान घरी आले. आकाशच्या वडिलांनी जेवण केल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी आकाश स्वयंपाक खोलीत गेला. त्याने तेथील नाटेला वायरच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्वयंपाक खोलीत पाणी पिण्यास गेलेल्या वडिलांच्या निदर्शनास आले अशी फिर्याद गजानन रमेश सोळंके 34 रा. दहिगाव तालुका तेल्हारा यांनी तेल्हारा पोलिसात दिली. तेल्हारा पोलिसांनी कलम 174 सीआरपीसी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन पंचनामा करून मृतदेह तेल्हाराच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात शवविच्छेदनार्थ पाठविला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जगदीश पुंडकर करीत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: DahigaonSuicideTelhara
Previous Post

Twitter : ट्विटरने व्हिसलब्लोअरला दिले ७० लाख डॉलर; मस्क म्हणाले, यामुळेच केली डील रद्द

Next Post

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यास त्यांना अन्न देणारे जबाबदार : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Supreme Court: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील एकूण आरक्षण 50 टक्‍क्‍यांवर जायला नको

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यास त्यांना अन्न देणारे जबाबदार : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एकनाथ शिंदे

‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज गतिमान करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला नवे आदेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.