• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पोपटखेड येथील गणेशोत्सव मंडाळातील ७० युवकांनी केले रक्तदान

Our Media by Our Media
September 5, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
89 0
0
गणेशोत्सव
14
SHARES
639
VIEWS
FBWhatsappTelegram

पोपटखेड (आकाश तायडे)- सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले ग्राम पोपटखेड येथील वीर एकलव्य आपात्कालीन बचाव पथक च्या विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरा मध्ये गावातील वीर एकलव्य गणेशोत्सव मंडळ व न्यू सत्यम गणेशोत्सव मंडळ या दोन्ही मंडळातील 70 युवकांनी सहभाग घेवुन रक्तदान केले.

जिल्ह्यात सध्या रक्ताची चणचण जाणवत आहे. कोरोना च्या महासंकटामुळे व अनेकांनी लस घेतल्याने किंवा मागील एक दोन महिन्यापूर्वी रक्तदान केल्यामुळे नेहमीच्या रक्तदात्यांना रक्तदान करता येत नाहीये अशातच असे शिबिर झाल्यास रक्त पेढ्याना दिलासा मिळतो त्यामुळे जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी रक्तदान करण्यास पुढे यावे असे आवाहन यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा.नितीन देशमुख साहेब यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शिबिरात रक्त संकलना साठी अकोला येथील ठाकरे रक्त पेढी ने सहकार्य केले यावेळी वीर एकलव्य आ.बचाव पथक चे अध्यक्ष पांडुरंग तायडे वीर एकलव्य गणोशोत्सव मंडळ चे अध्यक्ष सतीश मोरे व न्यू सत्यम गणेशोत्सव मंडळ चे अध्यक्ष मनिष तायडे व प्रदीप राठोड वनरक्षक, सिद्धार्थ बन्सोड मा.सरपंच हे उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आकाश तायडे, अज्जू सुरत्ने, सतीश ठाकूर,मोहित भाष्कर,अर्जुन मोरे,गोपी तायडे,सागर कठोते,मयूर जयस्वाल, कुलदीप सुरत्ने,दीपक ठाकरे व मंडळातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Previous Post

माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती; 30 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज मागविले

Next Post

लेख – ना. शिंदे; धर्मवीर स्व.आनंद ‘दिघ्यां’ सारखे गणपती दर्शनाला जा, ‘बघ्यां’ सारखे जाऊन काय उपयोग?

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शिंदे

लेख - ना. शिंदे; धर्मवीर स्व.आनंद 'दिघ्यां' सारखे गणपती दर्शनाला जा, 'बघ्यां' सारखे जाऊन काय उपयोग?

धरण उशासी मात्र कोरड घशाशी! घोडेगावात मागील पाच वर्षापासून शेकडो लोक किडनीच्या आजाराने दगावले

धरण उशासी मात्र कोरड घशाशी! घोडेगावात मागील पाच वर्षापासून शेकडो लोक किडनीच्या आजाराने दगावले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.