• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Krishna Janmashtami 2022 Wishes : जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 -OurAkola

Our Media by Our Media
August 18, 2022
in Featured, उत्सव, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 2 mins read
80 4
0
janmashtami
13
SHARES
597
VIEWS
FBWhatsappTelegram

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी (Janmashtami )सर्व श्रीकृष्णाच्या भक्तांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश देण्यासाठी आम्ही काही निवडक अश्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत ,त्या आपण आपल्या परिजनांना शुभेच्छा देऊ शकता तसेश श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या स्टेटस व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर ठेवू शकता.

हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी. गोकुळाष्टमी (श्री कृष्ण जयंती 2022) हा सण 18 ऑगस्टला साजरा करण्यात येत आहे. श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या श्री कृष्ण पक्ष अष्टमीला झाला होता त्यामुळेच या दिवशी श्रीकृष्ण जयंती किंवा जन्माष्टमी असेही म्हटले जाते . विविध भागात या सणाला विविध असे नाव हवे आहेत नावे आहेत कृष्णाष्टमी गोकुळाष्टमी अष्टमी रोहिनी श्रीकृष्णजयंती असेदेखील या सणाला नावे आहेत.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

जेव्हा जेव्हा पृथ्वीतलावर धर्माचा नाश होत असेल, पाप अत्याचार वाढत असेल तेव्हा तेव्हा श्रीकृष्णाने पृथ्वीतलावर जन्म घेतला आहे. श्रीकृष्णाचा आठवा अवतार या दिवशी झाला म्हणूनच याला जन्माष्टमी किंवा कृष्णाष्टमी असे म्हटले जाते. कृष्ण जन्माष्टमी च्या आदल्या दिवशी रात्रभर श्रीकृष्णाचे कीर्तन पूजन भजन केले जाते ठीक बारा वाजता श्रीकृष्णाचा पाळणा गाऊन श्रीकृष्ण जयंती ची श्रीकृष्णाची आरती म्हटली जाते व त्याची पूजा केली जाते.

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी 2022

गोकुळामध्ये होता ज्याचा रास गोपिकांसोबत ज्याने रचला, यशोदा देवकी ज्याची मैया तोच लाडका सर्वांचा कृष्ण कन्हैया.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Krishna

तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!

कृष्णा त्याच नाव आहे गोकुळ ज्याचं गाव आहे, अश्या कृष्णाला आमचा प्रणाम आहे
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

गोविंदा आला रे आला.. दहीहंडीच्या समस्त बाळ गोपाळांना शुभेच्छा..

पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली, लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक गोडवा घेऊन आली. कान्हाची आहे किमया न्यारी. दे सर्वांना आशीर्वाद भारी.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की, श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.. शुभ गोकुळाष्टमी

दह्याची हंडी पाण्याची फवार, लोणी चोरायला आले कृष्णराज
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

दह्याचे भांडे पाऊस सरी, नंदलाल लोणी चोरायला येतात जन्माष्टमीच्या सणात
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
रूप मोठं प्रेमळ आहे, चेहरा मोठा निराळा आहे, सर्वात मोठ्या समस्येला कृष्णाने क्षणात पार करून टाकले.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Krishna

गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला…

नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला

हृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
लय झाली दुनियादारी, खूप बघितली लय भारी आता फक्त आणि फक्त करायची दहीहंडीचा तयारी
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख, सर्व मिळून कृष्ण भक्तीत मिळून सारे हरी गुण गाऊ एकत्र
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Krishna

कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
शुभ गोकुळाष्टमी

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…

मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!
हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

राधेची भक्ती
बासरीचा स्वर
लोण्याचा स्वाद
आणि गोपिकांचा रास
मिळून साजरा होता
गोपालकाल्याचा
सण खास!

फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

Tags: Happy Janmashtmi 2022Janmashtami wishesKrishnaKrishna Janmashtmi
Previous Post

स्‍टार्टअप यात्रा; वाहनास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दाखविली हिरवी झेंडी

Next Post

कावड यात्रा मार्गाचे केली पाहणी: कावड यात्रा मार्गावर भक्तांसाठी सोयीसुविधाची पूर्तता करा – प्र.जिल्हाधिकारी अनिल खंडागळे

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
कावड यात्रा

कावड यात्रा मार्गाचे केली पाहणी: कावड यात्रा मार्गावर भक्तांसाठी सोयीसुविधाची पूर्तता करा - प्र.जिल्हाधिकारी अनिल खंडागळे

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील गैरप्रकार थांबवा

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील गैरप्रकार थांबवा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.