• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

घरोघरी तिरंगा : सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहे, निवासी शाळांमध्ये विविध कार्यक्रम

Our Media by Our Media
August 11, 2022
in Featured, अकोला, उत्सव, ठळक बातम्या, फिचर्ड, महाराष्ट्र, विदर्भ
Reading Time: 1 min read
87 1
0
विशेष लेख : आपला राष्ट्रध्वज तिरंगा
14
SHARES
625
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.11: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळा, शासकीय शाळा, वसतीगृहे या सर्व ठिकाणी जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे,असे सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या जीवनाचे बलिदान करणाऱ्या ज्ञात व अज्ञात अशा स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण रहावे यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा हा उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

याअंतर्गत सहायक आयुक्त, समाजकल्याण,अकोला कार्यालय व अधिनस्त शासकीय वसतिगृह, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा तसेच विजाभज आश्रमशाळा, समाजकार्य महाविद्यालय व समतादूत यांचे मार्फत नियोजन करण्यात आले आहे.त्यात रक्तदान शिबिर, समातदूत यांचे मार्फत तयार करण्यात आलेल्या युवा गटा करिता जिल्हास्तरीय प्रशिक्षण केंद्रामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांचे एक दिवशीय मार्गदर्शन शिबिर व चर्चासत्र, विद्यार्थ्यांची घरोघरी तिरंगा या उपक्रमासाठी जनजागृती मोहिम, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा,भारतीय स्वातंत्र्य संग्रामावर आधारित लघुनाटय स्पर्धा इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम समाज कल्याण विभागाच्या जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतीगृह, निवासी शाळांमध्ये दि.१३ ते १५ दरम्यान दुपारी दोन वाजता होतील, असे सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

Previous Post

Rakshabandhan 2022 : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राभय

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या मोर्च्यामध्ये मोठया प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या मोर्च्यामध्ये मोठया प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन

वंचित बहुजन आघाडीच्या मोर्च्यामध्ये मोठया प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन

Mukesh Khann: ‘चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट शिकणारेच जास्त’, महिला आयोगाकडून कारवाईची मागणी

Mukesh Khann: ‘चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट शिकणारेच जास्त’, महिला आयोगाकडून कारवाईची मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.