• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

BREAKING : संभाजीराजे : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार

Our Media by Our Media
August 10, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
86 1
0
BREAKING : संभाजीराजे : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार
12
SHARES
624
VIEWS
FBWhatsappTelegram

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना आरक्षणाचा विषय माहीत आहे. उद्याच त्यांना भेटून मराठा आरक्षणा संदर्भात बैठक लावून आरक्षण मिळवण्यासाठीचा मार्ग काढू. भांबेरीमध्ये आपल्याला भेटायला यावंच लागेल, या दृष्टीने मी नियोजन करतो, असे आश्वासन संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी दिले. मराठा आरक्षणासाठीच्या भांबेरी येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषण ठिकाणी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी ते आले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. उपोषणाला बसलेल्या ९२ वर्षीय वृद्धांना उपोषण सोडण्याची विनंती केली. यादरम्यान संभाजीराजेंच्या हातून पाणी पिऊन ९२ वर्षीय वृद्ध पंडीतराव कनके यांनी उपोषण सोडले. काल आमरण उपोषणाचा दुसरा दिवस होता.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडवणीसांच्या काळातच मराठा आरक्षण मिळाल होतं. जे आरक्षण टिकेल तेच आरक्षण आम्हाला पाहिजे. मराठा समाजावर अन्याय झाला आहे. आपल्या आरक्षण मिळवायचं असेल तर सामाजिक मागास सिद्ध करावं लागेल. विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी स्वराज्य संघटना स्थापन केली आहे. जिथे अन्याय होतो, त्यासाठी ही संघटना काम करणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

श्री. सिदाजी महाराज व्यायाम शाळा आणी मंगेशदादा गाडगे (बजरंगी) मित्रपरिवार तर्फे भव्य कावड यात्रेच संपन्न

Next Post

अकोट ग्रामिण पोलीसांची फसवणुक करणा- या ठगसेन व त्याचे साथीदारावर कारवाई, १,६१,००० रू मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोट ग्रामिण पोलीसांची फसवणुक करणा- या ठगसेन व त्याचे साथीदारावर कारवाई, १,६१,००० रू मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला

अकोट ग्रामिण पोलीसांची फसवणुक करणा- या ठगसेन व त्याचे साथीदारावर कारवाई, १,६१,००० रू मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचा उपक्रम ; जिल्ह्यात १७ ते २० दरम्यान स्टार्टअप, नाविन्यता यात्रा

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचा उपक्रम ; जिल्ह्यात १७ ते २० दरम्यान स्टार्टअप, नाविन्यता यात्रा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.