• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आयटीआय मध्ये ‘हार्वेस्टर’ प्रशिक्षण..!

Our Media by Our Media
July 25, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
95 1
0
ITI
25
SHARES
685
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.२५: येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट, अकोला येथे विद्यार्थ्यांना हार्वेस्टर ऑपरेटींग व दुरुस्तीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. कृषी आधारीत स्वयंरोजगाराच्या संधीच्या दृष्टिने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. क्लास एग्रीकल्चर मशिनरी प्रा.लि.जर्मनी.या कंपनीतर्फे हार्वेस्टर प्रशिक्षण देण्यात आले.

कंपनीचे तज्ज्ञ व्यक्ती आनंद पानसे यांनी कम्बाईन हार्वेस्टर ची माहिती व प्रशिक्षण दिले. ग्रामीण भागात शेती पूरक व्यवसाय करण्याची संधी छोट्या आकाराचे व क्षमतेच्या हर्वेस्टरमुळे निर्माण झाली आहे. मेकॅनिक मोटर व्हेईकल व डिझेल मेकॅनिक या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण आयोजनासाठी संस्थेतील शिल्पनिदेशक पी.एम.चिकटे, डी एम नागपुरे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: ITI
Previous Post

दिव्यांगांसाठी पुरस्कार; अर्ज मागविले

Next Post

महाराष्ट्रात मतदार ओळखपत्र होणार आधारशी लिंक; एक ऑगस्टपासून प्रक्रिया; निवडणूक आयोगाचा निर्णय

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
महाराष्ट्रात मतदार ओळखपत्र होणार आधारशी लिंक; एक ऑगस्टपासून प्रक्रिया; निवडणूक आयोगाचा निर्णय

महाराष्ट्रात मतदार ओळखपत्र होणार आधारशी लिंक; एक ऑगस्टपासून प्रक्रिया; निवडणूक आयोगाचा निर्णय

अण्णाभाऊ साठें

साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळ अनुदान योजना व बिज भांडवल योजना; अर्ज मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.