• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

e-Pan Card Download : काही मिनिटांत e-Pan डाउनलोड करा, पाहा स्टेप बाय स्टेप पद्धत

Our Media by Our Media
July 25, 2022
in Featured, ठळक बातम्या, तंत्रज्ञान, फिचर्ड
Reading Time: 1 min read
123 5
0
E- pan Card
18
SHARES
917
VIEWS
FBWhatsappTelegram

परमनंट अकाऊंट नंबर (permanent account number) किंवा पॅन कार्ड (PAN card) हे आजचे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आजकाल सरकारी ते खाजगी काम करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य झाले आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते क्रेडिट कार्ड-डेबिट कार्ड मिळवण्यापर्यंत किंवा आयटीआर (Income Tax Return) भरण्यापर्यंत सर्वत्र पॅन कार्ड अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आयटीआर रिटर्न (IT Return) भरायचे असेल परंतु पॅन कार्ड हरवले असेल, तर तुम्हाला ते काही मिनिटांत मिळू शकते. होय..तुम्ही इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड किंवा ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. आज अनेक वित्तीय संस्था फक्त ई-पॅन कार्ड (e-Pan Card Download) स्वीकारतात. हे खूप सोयीचे आहे.

पीआयबी हिंदी’चे ट्विट…

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आयकर दिनानिमित्त ‘पीआयबी हिंदी’च्या वतीने आज एक ट्विट करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘करदात्यांच्या सोयीसाठी एक नवीन पाऊल. तुमचा पॅन त्वरित मिळवा. प्रतीक्षा करू नका. ‘झटपट’ नवीन ‘सामान्य’ आहे.’ आता आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवरून काही मिनिटांत ई-पॅन मिळवता येईल. (e-Pan Card Download)

ई-पॅन कसे डाउनलोड करावे?

  • ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला आयकराच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्ही Instant e-PAN पर्याय निवडा.
  • यानंतर तुम्ही New e-PAN पर्याय निवडा. येथे तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक विचारला जाईल. तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाका.
  • तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक आठवत नसेल तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक देखील टाकू शकता.
  • यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या अटी व शर्ती दिल्या जातील. ते वाचा आणि नंतर Accept पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. हा OTP टाका.
  • त्यानंतर सर्व तपशील तपासा आणि नंतर Submit ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर, तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर (e-mail ID) तुम्हाला पॅनची PDF पाठवली जाईल. ही PDF डाउनलोड करा. त्यानंतर तुम्ही हा ई-पॅन डाउनलोड करा. (e-Pan Card Download)
Tags: E-Pan Card
Previous Post

President Draupadi Murmu : १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी घेतली शपथ;

Next Post

Pune plane crashed: प्रशिक्षण विमान इंदापुरातील शेतात कोसळले; महिला पायलट थोडक्यात बचावली

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Pune plane crashed

Pune plane crashed: प्रशिक्षण विमान इंदापुरातील शेतात कोसळले; महिला पायलट थोडक्यात बचावली

Akola logo

दिव्यांगांसाठी पुरस्कार; अर्ज मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.