• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पत्रकार; माध्यमकर्मींसाठी कोविड लसीकरणाचे विशेष सत्र; आरोग्य विषयक जनजागृतीत पत्रकारांची भुमिका मोलाची – निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

Our Media by Our Media
July 23, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९, फिचर्ड, संपादकीय
Reading Time: 1 min read
87 1
0
लसीकरण शिबिर
14
SHARES
629
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि. 23:  बातम्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत विविध घटना घडामोडी पोहोचविणाऱ्या पत्रकारांनी आरोग्य विषयक जनजागृतीत मोलाची भुमिका बजावली;याचा प्रत्यय कोविडच्या काळात समाजाच्या सर्व घटकांना आला आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आज येथे केले.

कोविड लसीकरणासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लोकशाही सभागृहात पत्रकार व माध्यमकर्मी तसेच त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी कोविड लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात 126 जणांनी लसीकरण करुन घेतले. या उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला व एम. आरआयटीई प्रकल्पासाठी वायजीआर केअर यांच्या समन्वयातून करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब, सिद्धार्थ शर्मा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे, बहुजन पत्रकार संघाचे पुरुषोत्तम आवारे, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कविश्वर, मधु जाधव, विशाल बोरे, अनिल माहोरे, लसीकरण समन्वयक डॉ, मनिष शर्मा, डॉ. अनुप चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माहिती सहायक सतिश बगमारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की, जिल्ह्यातील पत्रकारांनी आरोग्य विषयक जनजागृतीत महत्त्वाची भुमिक बजावली आहे. त्यांचेही आरोग्य उत्तम रहावे, त्यांचाही कोविड संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी या विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार संघाचे सिद्धार्थ शर्मा यांनी या उपक्रमाचे स्वागत केले व जनहिताच्या कोणत्याही विषयासाठी अकोला जिल्ह्यातील पत्रकार नेहमीच तत्पर असून प्रशासनास सहकार्य करत असतात, असे सांगितले. पुरुषोत्तम आवारे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, पत्रकारांचे आरोग्य चांगले राखणे, त्यांनीही सुदृढ रहावे यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी स्वागत केले. डॉ. मनिष शर्मा यांनी जिल्ह्यातील कोविड लसीकरणाची सद्यस्थिती व त्यासाठी प्रशासनातर्फे होत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

या लसीकरणासाठी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनम कौसर, परिचारीका मार्था गाडे, सुनिता राठोड, अर्चना ठोसरे, बबिता इंगळे, आशावर्कर विद्या कटनकर व रेखा बनकर, वायजीआर केअर चे जिल्हा कार्यक्रम समन्वयक मोहसिन मनियार व जिल्हा माहिती कार्यालयाचे कॅमेरामन हबीब शेख, लिपीक विश्वनाथ मेरकर, गजानन इंगोले, मंदार कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

श्रीलंकेनंतर चीनमध्ये आर्थिक आणीबाणी? आंदोलक ठेवीदारांना हुसकावण्यासाठी रणगाडे तैनात

Next Post

लोकमान्य टिळक जयंती; जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लोकमान्य टीळक अभिवादन १ (1)

लोकमान्य टिळक जयंती; जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बायकोला नोकरी लागताच बायको म्हणते “हम्म तुम्हारे है कोण” नवरा वैतागला

बायकोला नोकरी लागताच बायको म्हणते "हम्म तुम्हारे है कोण" नवरा वैतागला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.