• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीय लोक अदालत दि.१३ ऑगस्ट रोजी

Our Media by Our Media
July 15, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
87 1
0
राष्ट्रीय
14
SHARES
629
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१५: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा, मुंबई यांच्या सुचनेनुसार दि. १३ ऑगस्ट रोजी अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, लोक न्यायालयामध्ये जी प्रकरणे निकाली निघतात त्यातील पक्षकारांना खालील प्रमाणे फायदे होतात.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

लोकन्यायालयाच्या निवाड्याविरूध्द अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो. लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कुणाची हार. लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील व्देष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ आणि पैसा यांची बचत होते., लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.

जिल्ह्यातील ज्या पक्षकारांचे प्रलंबित किंवा खटलापुर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत त्यांनी आपली प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीत सुनावणीसाठी ठेवण्यासाठी संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांच्याशी (०७२४-२४१०१४५) किंवा (८५९१९०३९३०) या क्रमांकावर संपर्क साधावा. ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद समोपचाराने कायमचे मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष सुवर्णा केवले व सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे.

Tags: AkolaNational Lok Adalat
Previous Post

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Next Post

मौजे पोही (मुर्तिजापुर) येथील गर्भवती महीलेला शोध व बचाव पथकाने पुरस्थितीतुन काढले बाहेर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Akola logo

मौजे पोही (मुर्तिजापुर) येथील गर्भवती महीलेला शोध व बचाव पथकाने पुरस्थितीतुन काढले बाहेर

तेल्हारा- जे प्रशासनाने केले नाही ते सामान्य नागरिकांनी लोकवर्गणीतून केले, न प साठी लाजिरवाणी बाब!

तेल्हारा- जे प्रशासनाने केले नाही ते सामान्य नागरिकांनी लोकवर्गणीतून केले, न प साठी लाजिरवाणी बाब!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.