• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रसुतीपुर्व गर्भलिंग निदानाची तक्रार टोल फ्रि क्रमांकावर नोंदवा

Our Media by Our Media
July 14, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
86 1
0
प्रसुतीपुर्व गर्भलिंग निदानाची तक्रार टोल फ्रि क्रमांकावर नोंदवा
13
SHARES
621
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.14 जिल्ह्यात गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यास माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लक्ष रुपये बक्षीस स्वरुपात शासनातर्फे देण्यात येईल, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी केले.

त्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५ किंवा www.amchimulgi.com या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी,असेही सांगण्यात आले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पीसीपीएनडीटी जिल्हा दक्षता समिती सभा सोमवारी(दि.११) पार पडली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. सुचिता पाटेकर, मनपा आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, अन्न व औषध प्रशासन वि.द. सुलोचने, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद व तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.

जिल्ह्यात गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील संशयित सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करावी. यात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेऊन ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, या मोहिमेची सर्वस्तरावर जनजागृती करावी. तसेच गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व गर्भलिंग निदान होत असल्यास संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यास माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लक्ष रुपये बक्षीस स्वरुपात शासनातर्फे देण्यात येईल. जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रात ३० तर मनपाक्षेत्रात १२२ सोनोग्राफी केन्द्र असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दिली.विधी समुपदेशक अॅड. शुभांगी ठाकरे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती, केलेली कार्यवाही व जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्राची तपासणी अहवाल सादर केला.

Tags: Akola
Previous Post

महिला बचतगटांना कर्ज; अकोला जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर संघटीत प्रयत्नातून होईल ग्रामीण भागात परिवर्तन- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Next Post

गौण खनिज वाहतूक; वाहनाला जीपीएस डिव्हाईस लावण्यास 31 पर्यंत मुदत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
license-binding-for-secondary-mi

गौण खनिज वाहतूक; वाहनाला जीपीएस डिव्हाईस लावण्यास 31 पर्यंत मुदत

Eknath Shinde

Eknath Shinde: मोठी बातमी, पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, दर किती कमी होणार?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.