अकोला,दि.12: जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल परिस्थिती, बकरी ईद व आषाढी एकादशी सण उत्सव लक्षात घेवून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अंतर्गत निर्गमित केलेले 144 बाबतचे प्रतिबंधात्मक आदेश रद्द करण्यात येत असून हे आदेश सोमवार दि. 11 जुलैपासून अंमलात राहणार नाहीत.
असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.