• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अमरनाथ यात्रेला गेलेले प्रवाशी सुरक्षित

Our Media by Our Media
July 11, 2022
in Featured, अकोला, उत्सव, ठळक बातम्या, फिचर्ड, महाराष्ट्र, विदर्भ, संपादकीय
Reading Time: 1 min read
119 2
0
अमरनाथ यात्रेकरी
44
SHARES
861
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.11:  जम्मु काश्मिरमधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी(दि.8) मोठ्या ढगफुटीमुळे यात्रेकरी वाहुन गेल्याची माहीती मिळाली. या घटनेमध्ये सद्यास्थितीत जिल्ह्यातील कोणीही प्रवाशी नसल्याबाबत खात्री करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट शहर, पणज व हिवरखेड येथील एकूण 29 प्रवाशी अमरनाथ येथे दर्शनाकरीता गेलेले असुन सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. प्रवाशी रामबन जिल्ह्यातील चंद्रकोट या ठिकाणी सी.आर.पी.एफ.च्या कॅम्प जवळ असलेल्या यात्री निवासामध्ये सुखरुप आहेत. जिल्हा प्रशासनाचे वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी जिल्ह्यातील अमरनाथ येथे गेलेल्या 29 प्रवाशाच्या पथकातील योगेश वाकोडे, मनिष डांबरे यांचेशी दुरध्वनीवर संपर्क साधला असुन 29 प्रवाशी सुरक्षित असल्याबाबत खात्री करण्यात आली आहे. तसेच अकोला येथील अमरनाथ यात्रा ग्रुप मधील सदस्य सुध्दा अमरनाथ दर्शनासाठी गेलेले प्रवाशी सुखरुप आहेत. या ग्रुपमधील शरद भेंडे यांचेशी सपंर्क साधून त्यांचेसोबत असलेले 18 प्रवाशी सुखरुप आहे. अशाप्रकारे अकोला जिल्ह्यातील 47 प्रवाशी सुरक्षित असल्याबाबत जिल्हा प्रशासनाव्दारे खात्री केली आहे.

अमरनाथ यात्रेच्या अनुषंगाने एन.डी.आर.एफ. हेल्पलाईन 011-2343852 व 011-23438253, काश्मिर डिव्हीजनल हेल्पलाईन 0194-2496240 क्रमांक जारी केले आहे. तसेच जिल्ह्यातील इतर कोणी प्रवाशी अमरनाथ यात्रेला गेले असल्यास त्यांचे नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी सपर्क करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolaAmarnath Yatrapassengers
Previous Post

अतिवृष्टीमुळे 864 हेक्टर पिकांचे व 47 घरांचे नुकसान

Next Post

जिल्ह्यातील आठ शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

जिल्ह्यातील आठ शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

सुप्रिम

त्या १६ आमदारांना मोठा दिलासा, सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई नको, सुप्रिम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना सूचना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.