• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शासकीय व खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

Our Media by Our Media
July 6, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
107 1
0
akola news
15
SHARES
769
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.6: सार्वजनिक क्षेत्रातील  शासकीय – निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ‘महास्वंयम’ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी कळविले आहे.

सर्व शासकीय व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांवर कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसुचीत करण्याची सक्ती करणारा कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार नियोक्त्यांना नमुना ईआर-1 मध्ये नियमीतपणे ऑनलाईन सादर करणे बंधनकारक व सक्तिचे आहे. त्याअनुषंगाने माहे जून-2022 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकीय माहीती सादर करण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन नोंदणीकृत सर्व आस्थापनांना यापुर्वीच युझर नेम व पासवर्ड पाठविण्यात आले आहेत. त्या  युझर नेम व पासवर्डचा वापर करुन www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन होऊन माहे जून-2022 अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र दि. 31 जुलै 2022 पर्यंत सादर करावे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील नोंदवून अद्यावत करावा. तसेच त्रैमासिक ईआर-1 किंवा आपला नोंदणी तपशील अद्यावत करतांना तांत्रिक अडचण आल्यास [email protected] या ईमेल किंवा कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0724-2433849 व मो.क्रमांक 9665775778  वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

Tags: Akolagoverment
Previous Post

आकांक्षा कौशल्य विकास प्रकल्प: अमरावती विभागातील 200 महिलांना सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग प्रशिक्षण; प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

‘आपले सरकार’ सेवा केंद्रांचे दर निर्धारीत; अतिरिक्त शुल्क देऊ नये-निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
आपले सरकार सेवा केंद्राकरीता

‘आपले सरकार’ सेवा केंद्रांचे दर निर्धारीत; अतिरिक्त शुल्क देऊ नये-निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

akola news

बार्शिटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.