• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आकांक्षा कौशल्य विकास प्रकल्प: अमरावती विभागातील 200 महिलांना सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग प्रशिक्षण; प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

Our Media by Our Media
July 5, 2022
in Featured, अकोला, फिचर्ड
Reading Time: 1 min read
193 1
0
nima arora
28
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि. 5:  आकांक्षा (कौशल्यातून जिवनोन्नतीकडे) कौशल्य विकास प्रकल्पातंर्गत ‘ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग’ या प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम येथील रहिवासी महिलांना सहभागी होता येणार आहे, सहभागासाठी द्यावयाच्या प्रवेश परीक्षेसाठी नाव नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम येथील रहिवासी महिलांना रोजगाराच्या माध्यमातुन आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रवेश परिक्षेसाठी नोंदणी दि. 5 जुलै पासून सुरु झाली आहे. प्रशिक्षण प्रवेशाकरिता ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परिक्षा दि. 10 ते 23 जुलै या कालावधीत व ऑफलाईन परीक्षा दि. 24 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेमध्ये चाळणी परीक्षा, इंग्रजी, सामान्य गणित व मुलाखत आदी घटकांचा समावेश असेल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

हे प्रशिक्षण महिलांकरिता निःशुल्क व निवासी स्वरुपाचे आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 18 महिने पर्यंत असून वयोमर्यादा वय वर्षे 17 ते 28 दरम्यान, शैक्षणिक पात्रता 12 वी पास (विज्ञान, कला, वाणिज्य) आय.टी. आय. पास याप्रमाणे आहे.

ऑनलाईन प्रवेशासाठी http://bitly.ws/sAa8 या लिंकचा वापर करावा तसेच प्रवेशासाठी महिलांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या अमरावती येथील 9405102600,07212-566066, बुलडाणा-9757086603, 07262-242342, अकोला-8275369800, 07242-433849, यवतमाळ-837998798, 07232-244395, वाशिम-9096855798, 07252-231494 या कायालयाशी संपर्क साधावा असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाने कळविले आहे.

Tags: Akola collectorNima Arora
Previous Post

पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा शुक्रवारी (दि.८)

Next Post

शासकीय व खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola news

शासकीय व खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

आपले सरकार सेवा केंद्राकरीता

‘आपले सरकार’ सेवा केंद्रांचे दर निर्धारीत; अतिरिक्त शुल्क देऊ नये-निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.