• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा शुक्रवारी (दि.८)

Our Media by Our Media
July 5, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, नोकरी, फिचर्ड
Reading Time: 1 min read
85 1
0
Pandit Dindayal Upadhyay
12
SHARES
614
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.५:  इच्‍छूक उमेदवारां करीता जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला मार्फत पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयोजन शुक्रवार दि.८ रोजी करण्‍यात आले आहे, इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक आयुकत, जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द. ल. ठाकरे यांनी केले आहे. या मेळाव्यात १० वी , १२ वी, पदवी , आय.टी.आय., पदवीधर या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी विविध संधी उपलब्ध असतील.

त्या याप्रमाणे-

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

१. Credit Access Gramin Ltd. रिक्‍तपदे- ५०, शैक्षणिक पात्रता- १०वी, १२ वी, आय. टी. आय., पदविका, पदवीधर तसेच दुचाकी चालविण्‍याचा परवाना आवश्‍यक,

२. नमस्‍ते वेंचर प्रा.लि.अकोला. रिक्‍तपदे-२६, शैक्षणिक पात्रता- १०वी, १२ वी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर

३. नवभारत फर्टिलायझर औरंगाबाद. रिक्‍तपदे- ५१, शैक्षणिक पात्रता- १०वी, १२ वी,पदविका, पदवीधर

४. महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा. रिक्‍तपदे- ५० शैक्षणिक पात्रता- १०वी, १२ वी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर

६.बजाज इलेक्ट्रिकल्‍स. रिक्‍तपदे- ५० शैक्षणिक पात्रता- १०वी, १२ वी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर .

इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा तसेच पासपोर्ट साईज फोटो सह स्‍वखर्चाने जिल्‍हाधिकारी कार्यालय परीसर, अकोला येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

Tags: AkolaEmployment FairPandit Deendayal Upadhyay
Previous Post

मिशन वात्सल्य: ४० बालकांच्या शैक्षणिक खर्चासंदर्भातील प्रस्तावास मान्यता

Next Post

आकांक्षा कौशल्य विकास प्रकल्प: अमरावती विभागातील 200 महिलांना सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग प्रशिक्षण; प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
nima arora

आकांक्षा कौशल्य विकास प्रकल्प: अमरावती विभागातील 200 महिलांना सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग प्रशिक्षण; प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

akola news

शासकीय व खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.