• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 30, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

Our Media by Our Media
July 1, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, नोकरी, फिचर्ड, योजना
Reading Time: 1 min read
116 1
0
पंडीत दीनदयाल उपाध्याय
17
SHARES
834
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.1: आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत भोजन, निवास, व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या आधार संलग्र बॅंक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते.

पात्रतेचे निकषः-

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

1. विद्यार्थी हा भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजातील असावा.

2. अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.

3. विद्यार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

4. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे; त्या शहरातील हा विद्यार्थी रहिवाशी नसावा .

5 विद्यार्थी इयत्ता 12 नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा व इयत्ता 12 वी मध्ये किमान 60% गुण प्राप्त असावे.

6. केंद्र शासनाच्या पोस्टमॅट्रिक शिष्यवृती करिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल, तथापि 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभासक्रमासाठी योजनेचा लाभ मिळणार नाही.

7. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकल परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयात/ संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.

8. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याचे कमाल वय 28 पेक्षा जास्त नसावे.

9. विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. करिता भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजातील इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी उपरोक्त नमूद शासन निर्णय दि.06/09/2019 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज सादर करावा.

10. अर्जदारने त्याचे बॅंक खाते आधारसंलग्र करणे आवश्यक आहे.

Tags: AkolaPandit Deendayal Upadhyaystudentsyojana
Previous Post

आलेगाव येथे काल (दि.30 जून) वीज कोसळुन वृद्धाचा मृत्यू

Next Post

दख्खणी मराठा मंडळ,तेल्हारा तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
दख्खणी मराठा मंडळ,तेल्हारा तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दख्खणी मराठा मंडळ,तेल्हारा तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नुपूर शर्मा

नुपूर शर्माचे समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हेची निर्घृण हत्या ?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.