• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 26, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला, बाळापूर तालुक्यात पावसामुळे घरे, रस्ते, पुलाचे नुकसान

Our Media by Our Media
June 29, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
108 1
0
Rain
16
SHARES
778
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.29: जिल्ह्यात अकोला व बाळापूर तालुक्यात (दि.27) रात्री झालेल्या पावसामुळे घरे, रस्ते, पुलाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात प्रामुख्याने कंचनपूर, बादलापूर, मांजरी, मोरगाव भाकरे, खंडाळा या गावांमध्ये नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. आज सकाळी साडेआठ वा. संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 15.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. बाळापूर तालुक्यात 66.3 मि. मी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यातही व्याळा (99 मि.मी), पारस (83 मि. मी.), बाळापूर (83 मि.मी.) या मंडळात अधिक वृष्टी झाली.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

झालेल्या नुकसानीची माहिती याप्रमाणे- अकोला तालुक्यात 10 घरांची अंशतः पडझड झाल्याची माहिती आहे. तर अकोला तालुक्यात 850 हे.आर तर बाळापूर तालुक्यात 415 हे.आर. अशा एकूण 1265 हे.आर. क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच मांजरी ते अकोला हा रस्ता खचला असून मांजरी गावाला जोडणारा पूल वाहून गेला आहे. तर हातरुन- कंचनपूर या रस्त्याचेही पावसामुळे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली आहे.

Tags: AkolaBalapurbridgeshousesrainroads
Previous Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवनचरित्र चित्रप्रदर्शन: विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्याचा परिचय करुन देणारा उत्कृष्ट उपक्रम-आ.अमोल मिटकरी: निबंध स्पर्धा; विजेत्यांना घडविणार कोल्हापूर सहल

Next Post

मोठी बातमी! राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्या सकाळी 11 वा. बहुमत चाचणी

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
‘त्या’ तीन घटना, ठाकरे सरकार राज्यपालांची थेट राष्ट्रपतींकडे तक्रार करु शकतं, कायदे तज्ज्ञांचा दावा

मोठी बातमी! राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्या सकाळी 11 वा. बहुमत चाचणी

सुप्रिम

राज्‍यपालांच्‍या आदेशाविराेधात सुनील प्रभू यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.