• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मोठी बातमी! खाद्यतेल (Edible oil) झाले स्वस्त; लीटरमागे 20 ते 25 रुपयांची घसरण

Our Media by Our Media
June 24, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
330 7
0
edible-oil
48
SHARES
2.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. खाद्यतेलाच्या (edible oil) दरात घसरण पहायला मिळत आहे. भविष्यात तेलाचे दर आणखी स्वस्त होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे . गेल्या काही महिन्यांपासून रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धामुळे गगनाला भिडलेल्या खाद्यतेलाच्या दरातील घसरणीमुळे नागरिकांना दिलासा मिळला आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सीमा शुल्क दोन वर्षांसाठी हटविल्याने तेलाचे दर नियंत्रणात आले आहेत. मागील काही दिवसांत सोयाबीन आणि पामतेलाचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाढत असलेल्या माहागाईमध्ये थोडा का होत नाही दिलासा मिळाला आहे. रशिया आणि युक्रेमध्येमध्ये युद्ध सुरू आहे. आपण युक्रेनकडून मोठ्याप्रमाणात सुर्यफूलाच्या तेलाची आयात करतो. मात्र युद्धामुळे ही आयात ठप्प झाली आहे. तसेच इंडोनेशियाकडून काही काळ पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता हे निर्बंध देखील उठवण्यात आले आहेत.

देशात महागाई वाढत आहे. वाढत्या महागाईचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसत आहे. इंधनापासून ते खाद्यतेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये खाद्यतेलाचे दर चांगलेच कडाडले होते. खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने दोन वर्षांसाठी खाद्यतेलावरील सीमा शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होत नाहीत मात्र तेलाचे दर कमी झाले आहेत. दुसरीकडे इंडोनेशियाने पुन्हा एकदा पाम तेलाची निर्यात सुरू केल्याने भारतात असलेला खाद्यतेलाचा तुटवडा कमी होण्यास मदत मिळणार आहे.

हेही वाचा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

Tags: Edible oil
Previous Post

Team India: रोहित शर्मा, विराट कोहलीवर कपिल देव भडकले, केलं मोठं वक्तव्य

Next Post

पुढील दोन दिवस कोकणासह गोव्यात मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
Next Post
Heavy-rain

पुढील दोन दिवस कोकणासह गोव्यात मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज

कापडी पिशव्यांचा वापर करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कापडी पिशव्यांचा वापर करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.