• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

SSC Result 2022: दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra Board SSC Result : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. विविध अहवालांनुसार १५ जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

Our Media by Our Media
June 17, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
112 2
0
HSC Result 2022 : बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के
16
SHARES
815
VIEWS
FBWhatsappTelegram

SSC Result 2022: महाराष्ट्र बोर्ड दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) घेतलेल्या इयत्ता दहावी अंतिम परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. विविध अहवालांनुसार १५ जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यासोबतच विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी की निकाल जाहीर झाल्यानंतर पुढे देण्यात आलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतील.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

SSC Result 2022: असा तपासा निकाल

  • दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवर एसएससी निकाल २०२२ ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर Now वर क्लिक केल्यानंतर DOB सोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.
  • पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ पाहू शकाल.
  • प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासा.
  • निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ३५% गुण मिळणे आवश्यक आहे. बोर्डाने मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. यावेळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. १५लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला होता. तर गेल्यावर्षी म्हणजेच २०२१ मध्ये जुलै महिन्यात निकाल जाहीर झाला होता.

Tags: Maharashtra boardmahrashtraSSC Result 2022
Previous Post

बार्शीटाकळी येथील शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश सुरु

Next Post

विरोधानंतर सरकारने घेतला मोठा निर्णय; अग्निपथ योजनेसाठीची वयोमर्यादा वाढवली

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
अग्निपथ

विरोधानंतर सरकारने घेतला मोठा निर्णय; अग्निपथ योजनेसाठीची वयोमर्यादा वाढवली

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“शेतकऱ्यांच्या खात्यात २०० कोटी जमा करा, कोर्टाचे निर्देश; पण ठाकरे सरकार वेळकाढूपणा करतंय”

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.