• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ Buldhana

इसापूर सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी यशवंत वारूळकर तर उपाध्यक्षपदी चंद्रकलाबाई तिव्हाणे यांची अविरोध निवड

City Reporter by City Reporter
June 14, 2022
in Buldhana, Featured, अकोला, अकोला जिल्हा, फिचर्ड, राजकारण
Reading Time: 1 min read
112 1
0
इसापूर सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी यशवंत वारूळकर तर उपाध्यक्षपदी चंद्रकलाबाई तिव्हाणे यांची अविरोध निवड

इसापूर सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी यशवंत वारूळकर तर उपाध्यक्षपदी चंद्रकलाबाई तिव्हाणे यांची अविरोध निवड

16
SHARES
805
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील इसापूर सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक पारपडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी यशवंत वारूळकर तर उपाध्यक्षपदी चंद्रकलाबाई तिव्हाणे यांची अविरोध निवड करण्यात आली. सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत शेतकरी सहकार महाविकास आघाडी पराभव करून प्रगती पॕनलचे सर्वच्या सर्व तेरा सभासदांनी विजय मिळवून इसापूर सहकारी सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित केले. यावेळी सभासद विजय आयदान मंत्री राजेश तुळशीराम वाघ यशवंत शामराव वारुळकर शिवचरण विठ्ठल वारुळकर संपत गणपत काळे वासुदेव लखुजी मोरे प्रकाश वासुदेव घटोळ भास्कर जगन्नाथ खारोडे चंद्रकलाबाई शहादेव तिव्हाणे सुवर्णा प्रवीण वारुळकर विठ्ठल पांडुरंग भाकरे सुरेश देविदास कोतकार रमाबाई प्रेमसुख भोजने उपस्थित होते. ही निवडणूक यशस्वीते करीता संरपंच रुपेश राठी, प. स. सदस्य अरविंद तिव्हाणे, सरपंच मिराताई बोदडे, महादेवराव नागे उपसरपंच,संजय राठी, मुरलीधर वारूळकर, गजानन भोजने, सुधाकर भाकरे, वसंतराव नागे,बळीराम वारूळकर, गणेश तिव्हाणे, कैलास कोतकार, सुरेंद्र भोंगळ,जितेंद्र जाधव,अनिल खारोडे, दिनेश घाटोळ , गजानन वारुळकर, उदेभान घाटोळ,लखुजी घाटोळ,शंकरराव घाटोळ  अजाबराव तायडे,शेख नबुभाई .सादीक खाँ पठाण, शे.महेबुब शे महेबुब, मधुसूधन वारूळकर, अशोक घाटोळ आनंद बोदडे, खंडूजी घाटोळ,  विलास वारुळकर, सुनिल घाटोळ, निलेश वारुळकर, संदिप बोर्डे, संतोष वारुळकर, संदिप वारुळकर ,राजपाल वारुळे,संजय बोदडे इत्यादी सहकार्य केले.

Previous Post

मद्यप्राशन करून एसटी चालविली तर चालक-वाहक सरळ बडतर्फ, राज्य परिवहन महामंडळ

Next Post

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमेश्वर येथे दुग्धअभिषेक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमेश्वर येथे दुग्धअभिषेक

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमेश्वर येथे दुग्धअभिषेक

अनिष्ठ परंपरा झुगारत स्वामिनीच्या विधवांनी केले वटपौर्णिमा पुजन १२ वर्षापासुन समाज परिवर्तनाची लढाई कायम

अनिष्ठ परंपरा झुगारत स्वामिनीच्या विधवांनी केले वटपौर्णिमा पुजन १२ वर्षापासुन समाज परिवर्तनाची लढाई कायम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.