• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मद्यप्राशन करून एसटी चालविली तर चालक-वाहक सरळ बडतर्फ, राज्य परिवहन महामंडळ

City Reporter by City Reporter
June 14, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, महाराष्ट्र, वाहतूक, विदर्भ
Reading Time: 1 min read
128 2
0
एसटी

एसटी

19
SHARES
926
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

मुंबई : यापुढे मद्य प्राशन करून बस चालवल्यास चालक किंवा वाहकास सरळ बडतर्फ करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. या संदर्भात एक नियमावलीच महामंडळाने जारी केली. कामावर जाणा-या चालक/ वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करुनच वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकाने चालक/वाहकांना बसवर पाठविणे आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

काय म्हणते महामंडळ?

कामगिरीवरील सर्व चालकांनी मद्यप्राशन केलेले नाही, याची तपासणी व खात्री करुनच वाहन परीक्षक यांनी वाहन चालकांच्या
ताब्यात द्यावे. वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकाने चालकाने मद्यप्राशन केलेले नाही, याची खात्री करुनच बस स्थानकावरुन बस मार्गस्थ करण्यात यावी. वाहतूक नियंत्रक/पर्यवेक्षक/ वाहन परीक्षक यांना कामगिरीवर हजर होणारे चालक मद्यप्राशन केलेले आढळल्यास, स्थानक/आगार प्रमुख यांना याची माहिती देतील. संबंधित चालकाला कामगिरीवरुन उतरुन घेतील व त्वरित त्याबाबत नियमांनुसार, वैद्यकीय चाचणी, पोलीस फिर्याद व प्रमादीय कारवाई करतील.

आगाराच्या नियंत्रणाखालील सर्व बसस्थानकात वरील कार्यपध्दतीची अंमलबजावणी केली जाईल याची जबाबदारी आगार व्यवस्थापक यांची राहील. ज्या आगारात अल्कोहोल टेस्ट मशिन उपलब्ध आहे त्या आगारांनी स्वतःच्या व इतर आगारांच्या मार्गस्थ होणार्‍या बसेसच्या चालकांची प्रामुख्याने लांब पल्ला रातराणी बसेसची तपासणी करावी व त्याची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये घेण्यात यावी. चालकांनी कामगिरीवर असतांना मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळल्यास सेवेतून बडतर्फी हीच शिक्षा दिली जाईल आणि याची कल्पना सर्व वाहक, चालकांना देण्याचे आदेशही महामंडळाने आगारांना दिले आहेत.

Previous Post

कन्यादान आणि हळवे पालकमंत्री

Next Post

इसापूर सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी यशवंत वारूळकर तर उपाध्यक्षपदी चंद्रकलाबाई तिव्हाणे यांची अविरोध निवड

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
इसापूर सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी यशवंत वारूळकर तर उपाध्यक्षपदी चंद्रकलाबाई तिव्हाणे यांची अविरोध निवड

इसापूर सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी यशवंत वारूळकर तर उपाध्यक्षपदी चंद्रकलाबाई तिव्हाणे यांची अविरोध निवड

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमेश्वर येथे दुग्धअभिषेक

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमेश्वर येथे दुग्धअभिषेक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.