अकोला दि.3: दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणारा लोकशाही दिन मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच दि.6 जून रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी तीन वाजता लोकशाही दिन आयोजित केला आहे.
नागरिकांनी आपल्या प्रलंबित तक्रारींसाठी तक्रारी अर्जासह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहा अधिक्षक यांनी केले आहे.