• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे गणित-विज्ञान कच्चे : नॅशनल ॲचिव्हमेंट सर्व्हे

Our Media by Our Media
May 27, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, महाराष्ट्र, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
90 1
0
खासगी शाळांमध्ये फी निश्चितीसाठी पहिल्यांदाच नियमावली तयार
14
SHARES
652
VIEWS
FBWhatsappTelegram

महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांतील सरासरी तीन पैकी एक विद्यार्थी विज्ञान आणि गणित विषयातील बेसिक प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. तसेच विज्ञान आणि गणित विषयातील त्यांची कामगिरी खराब असल्याचे नॅशनल ॲचिव्हमेंट सर्व्हे २०२१ मधून समोर आले आहे. हा सर्व्हे बुधवारी (दि.२५) सायंकाळी जाहीर करण्यात आला.

हा सर्व्हे नोव्हेंबर २०२१ मध्ये करण्यात आला होता. नॅशनल ॲचिव्हमेंट सर्व्हेमध्ये भारतातील १.८ लाख शाळांमधून ३४ लाख विद्यार्थांचे परीक्षण करण्यात आले होते. विद्यार्थी आपल्या वयोमानानुसार अपेक्षित असलेले ज्ञान मिळवतात का? विद्यार्थ्यांमध्ये किती सुधारणा होतात? हे पाहण्यासाठी हा सर्व्हे घेण्यात आला होता.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नॅशनल अॅचिव्हमेंट सर्व्हे हा नोव्हेंबर २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या काळात करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांचीही चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सर्व्हे धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सर्व्हेमध्ये वयोमानानुसार गणित-विज्ञान विषयातील ज्ञान वाढले नाही, असे या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.

Tags: MaharashtraMathmaticsSchoolSciencestudents
Previous Post

ऑटोरिक्षाधारकांना क्षेत्र परवाना लावण्यास दि.30 पर्यंत मुदत

Next Post

वाहनांचा थर्ड पार्टी विमा १ जूनपासून महागणार; ‘इतका’ भरावा लागेल प्रीमियम

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Motor-Insurance-

वाहनांचा थर्ड पार्टी विमा १ जूनपासून महागणार; 'इतका' भरावा लागेल प्रीमियम

ht-pune_

पुणे : रिक्षा परवाना बंद करण्याचा पुणे ‘आरटीओ’चा ठराव मंजूर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.