• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला- वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

adil by adil
May 23, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, संपादकीय
Reading Time: 1 min read
168 1
0
sucide
25
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- अकोला शहरातील दक्षता पोलीस वसाहत येथील रहिवासी पोलिस कर्मचारी संजय सोळंके (ब. न. 822) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार दि.२३ मे रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे अकोला पोलीस विभाग आणि दक्षता नगर पोलीस वसाहत मध्ये खळबळ उडाली आहे.वरिष्टांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे कारण समोर आले.

सुसाईड नोट्समधे ठाणेदार व पोलीस दलातील बाबू जबाबदार आहे,असे लिहले असल्याचे कळते.आज सोमवारी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास खदान पोलिस कर्मचाऱ्यांना निंबाच्या झाडाला आपल्या परिसरातील कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना लगेच दिली.संजय सोळंके पोलीस वसाहतीमध्ये राहणारे असून,खदान पोलिस स्टेशन येथे कार्यरत आहे.मृत्युसमयी त्यांचे वय अंदाजे 47 वर्ष असून अंगावर लाल निळ्या चौकडा असलेला सदरा परिधान केला असल्याची नोंद पंचनामा करताना पोलीसांनी घेतली आहे.घटनेची माहिती संपूर्ण पोलीस वसाहत मध्ये वाऱ्यासारखी पसरून, सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. खदान पोलिस स्टेशन कर्मचारी यांनी पंचनामा केला असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akolapolice officerstaffSuicide
Previous Post

नाशिक : कात्रीने भोसकून सासूचा खून; पत्नी, मुलीवर हल्ला

Next Post

दुग्धव्यवसायाला आर्थिक स्थैर्य कधी? खासगी संस्थांनी खरेदीदरात घट करण्याचा घाट घातल्याने मोठी अडचण

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
milk1rp_

दुग्धव्यवसायाला आर्थिक स्थैर्य कधी? खासगी संस्थांनी खरेदीदरात घट करण्याचा घाट घातल्याने मोठी अडचण

mantralaya-steps-

होमी भाभा विद्यापीठ याकडे दुर्लक्ष

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.