• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला- शिक्षक म्हणाव की भक्षक अकोल्यातील नामांकित कोचिंग क्लासच्या संचालकाविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Our Media by Our Media
May 23, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, महाराष्ट्र, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
284 3
0
crime
42
SHARES
2k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला शहरातील चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांच्याविरुद्ध रविवारीव अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याप्रकरणी सिव्हील लाईन पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. कलम ३५४ सह पोस्को व आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवून सिव्हिल लाईन्स पोलिसांनी वसीम चौधरी यांना अटक केली आहे.

अकोला येथील वसीम चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांच्या विरुद्ध रविवारी सायंकाळी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार वसीम चौधरी यांनी अल्पवयीन मुलीसोबत मोबाईलवरून अश्लिल चॅटिंग करून, त्यानंतर तिला खोलीवर बोलावून तिच्यासोबत अश्लिल चाळे केल्याचे सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमुद आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला शहरातील मध्यवर्ती भागात वसीम चौधरी यांचे कोचिंग क्लास आहे,त्यांच्या या कलास मध्ये पीडित अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत आहे.याचाच फायदा घेत सुरवातीला तिच्याशी जवळीक साधत तिच्या सोबत मोबाईल व्दारे अश्लील चॅटिंग करीत,तीला रूमवर बोलावून तिचा विनयभंग करून वसीम ने गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासला आहे.हा सर्व प्रकार घडल्यावर घाबलेल्या मुलीने ही बाब पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांसोबत थेट सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन गाठून वसीम चौधरी विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३५४ (अ,ब,ड) विनयभंग करणे, पोस्को कलम नऊ एफ, अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करणे आणि आयटी ॲक्ट कलम सहा, सात (ब) मोबाईलवर अश्लिल चॅटिंग करने आदी गुन्हे दाखल केले. आहे. सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी आरोपी वसीम चौधरीला अटक केली आहे. पुढील तपास सायबर पोलिसांच्या मदतीने सिव्हिल लाईन्स पोलिस करीत आहेत.

Tags: Akolacasecoaching classCrimePOSCOTeachers
Previous Post

माेठी बातमी : पेट्रोल 2 रुपये 80 पैसे , डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त : राज्य सरकारचा निर्णय

Next Post

नाशिक : कात्रीने भोसकून सासूचा खून; पत्नी, मुलीवर हल्ला

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
murder crime

नाशिक : कात्रीने भोसकून सासूचा खून; पत्नी, मुलीवर हल्ला

sucide

अकोला- वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.