• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कंत्राटी कला शिक्षक,संगणक शिक्षक पदासाठी लेखी परीक्षा दि.29 रोजी

adil by adil
May 17, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, नोकरी, शिक्षण, संपादकीय
Reading Time: 1 min read
101 1
0
tribal-
25
SHARES
729
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळांवर कला शिक्षक व संगणक शिक्षक या कंत्राटी पदासाठी लेखी परीक्षा रविवार दि.29 रोजी होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र दिलेल्या पत्त्यावर पाठविण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना प्रवेश पत्र प्राप्त झाले नाही अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथून दि. 25 व 26 मे रोजी कार्यालयीन वेळेत प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सदस्य सचिव तथा प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

एकात्मिक आदिदीवासी विकास प्रकल्प,अकोला यांच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळांवर कला शिक्षक व संगणक शिक्षक या कंत्राटी पदांकरिता दि. 24 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2019 दरम्यान आवेदन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जानुसार कंत्राटी कला शिक्षक पदासाठी 149(पदवीधर अंशकालीन उमेदवारासह) तसेच कंत्राटी संगणक शिक्षक या पदासाठी 114 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या दोन्ही कंत्राटी पदासाठी रविवार दि. 29 मे रोजी सकाळी 11 वाजता सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिव्हील लाईन रोड, अकोला येथे लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या आवेदन अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर रजिष्टर पोस्टाने पाठविण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना मंगळवार दि. 24 मे पर्यंत प्रवेशपत्र प्राप्त होणार नाही,  अशा उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र प्रकल्प अधिकारी,  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल भवन इमारत, न्यु राधाकिसन प्लॉट, अकोला येथून दि. 25 व 26 मे रोजी कार्यालयीन वेळेत प्राप्त करावे,असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सदस्य सचिव तथा प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 परीक्षेरीता प्रश्नपत्रिकेचे स्वरुप: 100 प्रश्न प्रत्येकी दोन गुणांसाठी याप्रमाणे 200 गुणांची लेखी परीक्षा असेल. यामध्ये कंत्राटी कला शिक्षक पदाचे लेखी परीक्षेकरीता सामान्यज्ञान 70 प्रश्न व आर्ट टिचर डिप्लोमा अर्हतेवर आधारीत 30 प्रश्न राहतील. तर कंत्राटी संगणक शिक्षक पदाचे लेखी परीक्षेकरिता सामान्य ज्ञान 70 प्रश्न व संगणक विषयासदंर्भात 30 प्रश्न राहतील,असेही कळविण्यात आले आहे.

Tags: Computer TeacherContract Art TeacherpostWritten Examination
Previous Post

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार राबविलेले विशेष अभियान; शिधापत्रिकांसंदर्भात 27 हजारांहून अधिक तक्रारींचा निपटारा

Next Post

पाटसूल येथील अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा;प्रवेश प्रक्रिया सुरु

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शाळा;

पाटसूल येथील अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा;प्रवेश प्रक्रिया सुरु

Logo

जि.प. स्थानिक उपकर योजना शेतकऱ्यांकडून 31 मे पर्यंत अर्ज मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.