• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धुळे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने डोक्‍यात लोखंडी पावडी टाकून केली बापाची हत्या

Our Media by Our Media
May 12, 2022
in Featured, गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
88 1
0
murder crime
14
SHARES
634
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

धुळे : दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याच्या रागातून जन्मदात्या बापाच्या डोक्‍यात लोखंडी पावडी टाकून खून केल्याचा प्रकार साक्री तालुक्यातील छावडी गावात घडला आहे. या प्रकरणात निजामपूर पोलिसांनी मारेकरी तरुणास गजाआड केले आहे.

साक्री तालुक्यातील छवडी गावात डुबक्या नाल्याजवळ सजन पवार यांचे निवासस्थान आहे. सजन तिरसिंग पवार यांना सतीश सजन पवार हा मुलगा आहे. सतीश याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो नेहमी त्याच्या वडिलांकडे पैशांचा तगादा करत होता. मात्र दारू पिण्यासाठी सजन पवार यांनी त्याला पैसे दिले नसल्याचा राग सतीश पवार यांच्या मनात होता. दरम्यान दोघे बापलेक जेवण करत असताना सतीश याने दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याचा वाद उकरून काढून सजन पवार याला शिवीगाळ करन्यास सुरुवात केली. यानंतर रागाने बेभान झालेल्या सतीश याने आपल्या जन्मदाता पिता सजन पवार याच्या डोक्यात लोखंडी पावडी च्या दांडक्याने वार केला. त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत सजन पवार यांना धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

मात्र डोक्याची जखम वर्मी असल्याने सजन पवार यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात शंकर कैलास पवार यांनी निजामपूर पोलिस ठाणे गाठून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पाटील यांनी तातडीने हालचाली करून सतीश सजन पवार याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात भादवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: alcoholCrimedhuleFatherironMurder
Previous Post

पुणे : किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल हॉस्पिटलच्या मॅनेजिंग ट्रस्टीसह १५ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

अकोट ग्रामीण पोलीस ठाणे अव्वल, मूल्यांकनात पटकावला प्रथम क्रमांक

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Shirdhar

अकोट ग्रामीण पोलीस ठाणे अव्वल, मूल्यांकनात पटकावला प्रथम क्रमांक

संभाजीराजे छत्रपती

अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार; संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.