• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 31, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महान येथे आपत्ती व्यवस्थापन; बचाव कार्य सराव सत्र

adil by adil
May 11, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, संपादकीय
Reading Time: 1 min read
84 1
0
Disaster management
16
SHARES
606
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल नागपूर व जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने काटेपूर्णा प्रकल्प महान येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व पूर परिस्थिती मध्ये बचाव कार्य या विषयावर सराव सत्र घेण्यात आले.

या सराव सत्रास जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  उपविभागीय अधिकारी अकोट श्रीकांत देशपांडे, मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते पाटील, अकोला डॉ. निलेश अपार,  तहसिलदार अकोला सुनिल पाटील,  बार्शीटाकळी गजानन हमद, अकोट निलेश मडके, तेल्हारा संतोष येवलीकर, पातूर डी.आर. बाजड, मुर्तिजापूर प्रदीप पवार, बाळापूर ए.आर. सैय्यद,  तसेच सर्व नायब तहसीलदार,  मंडळ अधिकारी, तलाठी, स्वयंसेवी संस्था प्राधिनिधी, वंदेमातरम आपत्कालीन पथक, कुरणखेड, आपत्कालीन पथक,  वनोजा,  शिक्षक,  आर.एल. टी. कॉलेज चे रासेयो विद्यार्थी व समन्वय उपस्थित होते. प्रशिक्षण सत्रा च्या यशस्वीतेसाठी तलाठी सुनिल कल्ले,  निमकंडे,  संदीप वाघडकर व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी योगदान दिले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: akola newsDisaster Managementpractice sessionRescue work
Previous Post

खरीप हंगाम 2022 नियोजन बैठक:शिवराज्याभिषेक दिनी (दि.6 जून) बियाणे महोत्सव आयोजित करा- पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

Next Post

‘रेडक्रॉस’ तर्फे आरोग्य यंत्रणांना ऑक्सिमिटर वाटप

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
‘रेडक्रॉस’ तर्फे आरोग्य यंत्रणांना ऑक्सिमिटर वाटप

‘रेडक्रॉस’ तर्फे आरोग्य यंत्रणांना ऑक्सिमिटर वाटप

Ambulance

रुग्णवाहिकांचे भाडेदर वाहनाच्या दर्शनी भागात लावावे- उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.