• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

मनसे तेल्हारा शहर अध्यक्ष पदी श्याम माहोरे यांची  तर महीला आघाडी शहर अध्यक्षा पदी नंदा श्रीवास यांची निवड

Editor by Editor
May 10, 2022
in अकोला जिल्हा, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
147 1
0
मनसे तेल्हारा शहर अध्यक्ष पदी श्याम माहोरे यांची  तर महीला आघाडी शहर अध्यक्षा पदी नंदा श्रीवास यांची निवड
22
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा:- तेल्हारा शहर येथील स्थानिक न प नगर सभागृह येथे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक कार्यक्रम घेण्यात आले.

सर्व प्रथम टावर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे ढोल ताश्याच्या गजरात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून पुजण करण्यात आले व स्थानिक नाथ नगर येथील सभागृह आढावा बैठक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी प्रा मुख्खाने मनसे अकोला जिल्हाध्यक्ष राजेश काळे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कराळे शशांत कावसे, महीला जिल्हाध्यक्षा प्रशंसा ताई अंभोरे, नितीन अमझरे, कुशल देव, सुरेखा वानखेडे, उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांनी नियुक्ती पत्राद्वारे तेल्हारा शहर अध्यक्ष पदी श्याम माहोरे यांची निवड करण्यात आली तर महीला आघाडी तेल्हारा शहर अध्यक्षा पदी नंदा श्रीवास यांची निवड करण्यात आली यावेळी तेल्हारा शहरातील गोलु सोनटक्के,राम सुलाखे, प्रदीप राजुस्कर राहुल देशमुख, सुपेश खोळे, गणेश सोनटक्के, सुनील गोल्लर,रवी खारोडे, प्रफुल्ल देशमुख, रोहीत अमदरे,ओम श्रीवास,मयुर श्रीवास,अक्षय सोनटक्के, राहुल सोनटक्के,ओम रामेकर, विठ्ठल ठाकरे शुभम ठाकरे ,राज खारोडे सागर सुर्यवंशी, अनिल गोल्लर ,अजय चीमनकार ,शैलेश धांडे ,गोपाल श्रीवास, साहील परदेशी ,स्वप्नील पांडे, बजरंग गव्हाणे , सतीश ठाकरे, शंकर देशमुख, वेदांत देशमुख, रोहीत श्रीवास,राम श्रीवास,शिवम रामेकर,कीसना सोनटक्के,राम शिंदे, मनोहर देशमुख लता नवलकार,सुरेखा वानखेडे, नंदा श्रीवास यांच्या सह तेल्हारा शहर व तालुक्यातील मनसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप राजुस्कर यांनी तर प्रास्ताविक श्याम माहोरे यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; महाविद्यालयांना कारणे दाखवा

Next Post

अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ शेजारील टॉवरला आग

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
-fire-killsone

अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ शेजारील टॉवरला आग

School building hit as a result of shelling, in the village of Bilohorivka

रशियाकडून लुहान्स्कमधील शाळेवर बाॅम्बहल्ला; ६० लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.