• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बालगृहातील 61 बालकांचे कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण

Our Media by Our Media
May 9, 2022
in Featured, अकोला, कोविड १९
Reading Time: 1 min read
80 1
0
बालगृहातील 61 बालकांचे कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण
13
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.9:- शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या चारही बालगृहातील बालकांसाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करुन 61 बालकांचे दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.

वय वर्षे 12 ते 14 व वय वर्षे 15 ते 18 च्या बालकांना कोरोन प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यात चार बालगृह कार्यरत असुन बालगृहातील बालके लसीकरणापासुन वंचीत राहु नये व बालगृहातील बालकांचे कोवीड 19 या आजारापासुन संरक्षण व्हावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कापशी यांच्या सहकार्याने गुरुवारी (दि.5) बालगृहातील बालकांसाठी विशेष शिबीर घेवुन पात्र बालकांना लस देण्यात आली. तर गायत्री बालिकाश्रम येथे शनिवारी (दि.7) रोजी दुसऱ्या डोस साठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या लसीकरण शिबीराम ध्ये बालगृहातील सर्व 61 बालकांचे लसीचे दोन्ही डोस पुर्ण झाले, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास गरसाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल लाडुलकर, शासकीय बालगृहांच्या अधीक्षक जयश्री वाडे, सुर्यादय बालगृहाचे शिवराज खंडाळकर,प्रशांत देशमुख गायत्री बालिकाश्रमाच्या विजयता रायपुरे, प्रियंका टाले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.मनिषा वाघमारे, पर्यवेक्षक आकोटकर, आरोग्य सेवक पवार, आरोग्य सेवीका कल्पना नाईक या सर्वांनी प्रयत्न केले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Previous Post

मिशन वात्सल्य आढावा :नोकरदार महिलांच्या बालकांसाठी संगोपन केंद्राचे नियोजन करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

Next Post

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ: कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
vasantrao-naik-mahamandal

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ: कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

MahaDBT-Scholarship

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; महाविद्यालयांना कारणे दाखवा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.