• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा; ४३६ उमेदवारांचा सहभाग : १४२ जणांची प्राथमिक निवड

adil by adil
May 9, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, नोकरी, संपादकीय
Reading Time: 1 min read
80 1
0
Employment Fair
31
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनकेंद्र, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात ४३६ उमेदवारांनी सहभाग घेतला, त्यापैकी १४२ जणांची प्राथमिक निवड तर १०२ जणांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे, अशी माहिती शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे गजानन महल्ले यांनी दिली.

जिल्‍हाधिकारी निमा अरोरा  यांच्या संकल्‍पनेतून आज पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या मेळाव्यात महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेड चाकण, पुणे तसेच ईसाफ कॉ ऑपरेटीव्ह सोसायटी अकोला, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट, अकोला या कंपनी सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या मेळाव्‍यात एकुण ४३६ उमेदवारांनी प्रत्‍यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदविला. मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया होऊन त्यात  महिंद्रा  ऍण्ड महिंद्रा चाकण पुणे या कंपनीने १०२, गुजरात अंबुजा एक्‍स्‍पोर्ट लि. अकोला यांनी सात , गुरुकृपा सुपर बाजार यांनी एकुण १०, अबसोल्यूट बार्बेक्यू  यांनी २३ उमेदवाराची प्राथमिक निवड केली आहे.  महिद्रा अॅण्‍ड महिद्रा चाकण पुणे यांनी प्राथमिक निवड म्‍हणून १०२ उमेदवारांना नियुक्‍तीपत्र दिले. तसेच येथे  रुजू होणाऱ्या उमेदवारांसाठी अकोला येथून नि:शुल्‍क बस उपलब्‍ध करुन देण्‍याची कंपनीने तयारी दर्शविली आहे.  या मेळाव्‍यात एकुण ४३६ उमेदवारांनी प्रत्‍यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदविला असून एकुण १४२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्‍यांत आली.

या प्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या मेळाव्यास निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय खडसे, सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द.ल.ठाकरे,  शैक्षणीक गुणवत्‍ता कक्षाचे जिल्‍हा समन्‍वयक गजानन महल्‍ले यांची प्रमुख उपस्थिती होती. रोजगार मेळावा यशस्‍वी होण्‍याकरिता नरेद्र काकड, संदिप म्‍हस्‍के,  गोपाळ भाकरे, गौरव पाटील, मनोज वैद्य, आदिनाथ सानप, शेख आरीफ, लक्ष्‍मण पाफड,  गणेश तडस, महादेव नखाते,  उमेद अभियानचे निशिकांत पोफळी, ॠग्‍वेद एैनापुरे, अजय चव्‍हाण, गजानन हिवरकर, रोहित बारस्‍कर  यांनी परिश्रम घेतले.

Tags: Employment FairPandit Deendayal Upadhyayselection
Previous Post

वारी येथील कुख्यात मामा भाचा डोहाने घेतला एकाच आठवड्यात दुसरा बळी

Next Post

१७ मे ला धरणे आंदोलनाचा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांचा इशारा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
१७ मे ला धरणे आंदोलनाचा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांचा इशारा

१७ मे ला धरणे आंदोलनाचा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांचा इशारा

Country-fertility-rate-decreased

देशाचा प्रजनन दर घटला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.