• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ग्रा.पं. पोटनिवडणूकः उमेदवारांच्या जाती पडताळणी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

adil by adil
May 6, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, राजकारण
Reading Time: 1 min read
85 0
0
Neema Arora
17
SHARES
610
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– जिल्ह्यातील ग्रामपंचायत रिक्त पदाच्या पोट निवडणूकीकरीता आरक्षीत जागेवर निवडणूका लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्विकारून जात वैधता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था संबंधित तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पारंपारीक पद्धतीने राबवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतीच्या 210 रिक्त पदाच्या पोट निवडणूका होणार  आहेत.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

या ग्रामपंचायतीच्या आरक्षीत जागेवर निवडणूका लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर/ दाखल करणे सोईचे व्हावे या करीता तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतच्या आरक्षीत जागेवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज नामनिर्देशन भरण्याच्या दिलेल्या मुदतीपर्यंत अखेरच्या दिवसापर्यंत स्विकारून प्राप्‍त झालेल्या अर्जावर तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी सही शिक्क्यानिशी प्रमाणित करून लगेच जात पडताळणी समितीकडे परस्पर सादर करावे,असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील रिक्त पदाच्या पोट निवडणूकीकरीता आरक्षीत जागेवर निवडणूका लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्विकारून जात वैधता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

Tags: caste verificationCollector's instructionsG.P. By-election
Previous Post

हिवरखेड वासियांच्या नशिबी पुन्हा एकदा आश्‍वासनाचे गाजर! नगरपंचायत संदर्भात मंत्रालयात होणार बैठक

Next Post

शेतकऱ्यांना खते, बियाणे योग्य दराने उपलब्ध करुन द्यावे- जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. इंगळे

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
कृषी विक्रेता कार्यशाळा (1)

शेतकऱ्यांना खते, बियाणे योग्य दराने उपलब्ध करुन द्यावे- जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. इंगळे

j-m-abhyaknar-

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचा जिल्हादौरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.