• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

10वी उत्तीर्णांनो, राज्याच्या डाक विभागात तब्बल 3026 जागांसाठी बंपर भरतीची घोषणा; वेळ घालवू नका; करा अर्ज

Our Media by Our Media
May 4, 2022
in Featured, ठळक बातम्या, नोकरी, राज्य
Reading Time: 1 min read
352 4
0
10वी उत्तीर्णांनो, राज्याच्या डाक विभागात तब्बल 3026 जागांसाठी बंपर भरतीची घोषणा; वेळ घालवू नका; करा अर्ज
56
SHARES
2.5k
VIEWS
FBWhatsappTelegram
मुंबई: महाराष्ट्र डाक विभाग इथे (Maharashtra Dak Vibhag GDS Bharti) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maharashtra Postal Department GDS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.
ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ग्रामीण डाक सेवक (Gramin Dav Sevak GDS) – एकूण जागा 3026 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ग्रामीण डाक सेवक (Gramin Dav Sevak GDS) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे भारत सरकार/राज्य सरकारे/भारतातील केंद्रशासित प्रदेशांद्वारे कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केलेले) 10 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांबद्दल संपूर्ण माहिती आणि अनुभव असणं आवश्यक आहे. GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे.
JOB ALERT: राज्यातील ‘या’ टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत 116 जागांसाठी भरती
भरती शुल्क Women, Transgender Woman Candidate, SC/ST साठी – शुल्क नाही. इतरांसाठी – 100/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

 Job Interview: दरम्यान तुम्हाला विचारतील ‘हे’ प्रश्न; अशी द्या स्मार्ट उत्तरंअर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 05 जून 2022

JOB TITLE: Maharashtra Postal Department GDS Recruitment 2022

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या पदांसाठी भरती: ग्रामीण डाक सेवक (Gramin Dav Sevak GDS) – एकूण जागा 3026

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ग्रामीण डाक सेवक (Gramin Dav Sevak GDS) -: या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे भारत सरकार/राज्य सरकारे/भारतातील केंद्रशासित प्रदेशांद्वारे कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केलेले) 10 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांबद्दल संपूर्ण माहिती आणि अनुभव असणं आवश्यक आहे. GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क Women, Transgender Woman Candidate, SC/ST साठी – शुल्क नाही. इतरांसाठी – 100/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जा

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indiapostgdsonline.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

Tags: 10th passpostsRecruitmentState Postal Department
Previous Post

Twitter and Musk : ट्विटरच्‍या ‘या’ युजर्सना मोजावे लागणार पैसे : एलॉन मस्क यांची मोठी घोषणा

Next Post

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या करिता ट्राफिक बूथची व्यवस्था करावी – उमेश इंगळे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या करिता ट्राफिक बूथची व्यवस्था करावी – उमेश इंगळे

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या करिता ट्राफिक बूथची व्यवस्था करावी - उमेश इंगळे

ब्रेकिंग- मामा भाच्याच्या डोहात बुडून अकोल्याच्या युवकाचा मृत्यू!

ब्रेकिंग- मामा भाच्याच्या डोहात बुडून अकोल्याच्या युवकाचा मृत्यू!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.