• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

म्हैस पाहण्यासाठी गेलेल्या तिघी मायलेंकीचा दगडपारवा धरणात बुडून मृत्यू

City Reporter by City Reporter
May 2, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
144 1
0
म्हैस पाहण्यासाठी गेलेल्या तिघी मायलेंकीचा दगडपारवा धरणात बुडून मृत्यू
22
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा या गावांमध्ये म्हैस पाहण्यासाठी गेलेल्या आईसह दोन मुलींचा दगडपारवा धरणात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच बार्शी टाकळी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथे शेतीसाठी जल सिंचन व पाणी टंचाई कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्याकरिता काटेपूर्णा धरणाला पर्याय म्हणून सदर प्रकल्प विद्रुपा व त्रिगुणा नदीच्या संगमावर निर्माण करण्यात आला आहे. प्रकल्पामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असून या ठिकाणी दगडपारवा येथील ग्रामस्थ पाण्याचा उपयोग घेत असतात परंतु काल रविवार 1 मे रोजी दगडपारवा येथील प्रकल्पग्रस्त सरिता सुरेश घोगरे 42 वर्ष ही महिला या प्रकल्पाच्या जवळच येत असलेल्या शेतातील
म्हैसीला आणण्यासाठी शेतात गेली असता उशीर झाल्याने तीला पाहण्यासाठी या महिलेच्या वैशाली सुरेश घोगरे 14 वर्ष, अंजली सुरेश घोगरे 16 वर्ष ह्या दोन मुली गेल्या असता या प्रकल्पाच्या सांडव्याच्या ठिकाणी गेल्या असता एकमेकांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला मात्र घसरून पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

ह्या तिघीही मायलेकी उशीरापर्यंत घरी न पोहोचल्याने त्यांची रात्री 2 वाजता पर्यंत बरीच शोधाशोध सुरू केली असता त्यांचा दगडपारवा प्रकल्पाच्या सांडव्यातील खोल पाण्यात सरिता सुरेश घोगरे 42 वर्ष, वैशाली सुरेश घोगरे 14 वर्ष, अंजली सुरेश घोगरे 16 वर्ष रा.दगडपारवा ह्या बुडाल्याच्या घटनेचा उलगडा झाला असता घटनेची माहिती बार्शीटाकळी पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असून आज सोमवार 2 मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गावकऱ्यांना धरणाच्या सांडवाच्या पाण्यात या तिघांचे मृतदेह आढळून आलेत. बचाव पथकासह गावकऱ्यांच्या मदतीने तिघीही मायलेंकीचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

घटनास्थळ पंचनामा करण्यात आल्यानंतर तिघेही मायलेकींचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास बार्शीटाकळी पोलिसांनी सुरु केला आहे. तिघीही मायलेंकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दगडपारवा गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Next Post

जनतेने दुसऱ्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी माहितीच्या अधिकाराची कास धरावी- गजानन हरणे

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
माहितीच्या अधिकाराची कास धरावी

जनतेने दुसऱ्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी माहितीच्या अधिकाराची कास धरावी- गजानन हरणे

कामगारांचे काम बंद आंदोलन

विविध मागण्यांसाठी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.