• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मा केंद्रीय राज्य मंत्री खा संजूभाऊ धोत्रे यांच्या आदेशावरून पातूर तलावाचे पाणी बोर्डी नदीत सोडले गुराढोरांना व शेतकऱ्यानं होणार लाभ

adil by adil
April 29, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, शेती, संपादकीय
Reading Time: 1 min read
99 1
0
नागरिकांनी घराच्या बाहेर गरज असेल तरच पडावे: केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे
38
SHARES
713
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे):  या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये अकोला जिल्ह्यात तापमानाचा जागतिक विक्रम स्थापित झाला आहे. अकोला जिल्हा हा तापमान मध्ये जगात 3 क्रमांक वर नोंद झाली आहे. या मुळे पातूर तालुक्यात पाणी पातळी मध्ये कमालीची घट निर्माण झाली होती. तसेच नदी काठी असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या शेती साठी विहिरी ची पाणी पातळी खाली गेल्याने पाणी टंचाई चा सामना करावा लागत होता. तसेच चिंचखेड,बोडखा,पातूर शिर्ला,भंडारज ,तांदळी येथील घरगुती विहिरी व शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी यांची पाणी पातळी हि खालावली होती या कडक उन्हाळ्यामध्ये गुरे ढोरे तसेच जंगली श्वापदे यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

या सर्व बाबी चा विचार करता माजी केंद्रीय राज्य मंत्री खासदार संजूभाऊ धोत्रे यांनी दि 13/4/2022 रोजी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला याना पत्र देऊन पातूर तलावमधील अतिरिक्त जलसाठा हा बोर्डी/सुवर्णा नदी मध्ये सोडण्याचे आदेश दिले होते. त्या पत्राच्या अनुषणगाने दि 24 रोजी पातूर पाटबंधारे विभाग यांनी पातूर तलावाचे पाणी हे बोर्डी नदी मध्ये सोडले ते पाणी आज रोजी बोर्डी नदी मधून पातूर शहराची सीमारेषा पार करून शिर्ला भंडारज व तांदळी गावालागत जाणाऱ्या बोर्डी नदीतून वाहत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पातूर तलाव मधून सोडलेल्या पाण्यामुळे चिंचखेड,बोडखा,पातूर,शिर्ला भंडारज येथिल नदी लगत असणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होऊन त्याना उन्हाळी पीक घेण्यास सोयीस्कर जाऊन शेतातील विहिरींची जल पातळी वाढली आहे .तसेच चिंच खेड बोडखा,पातूर, शिर्ला भंडारज,तांदली परिसरातील घरगुती विहिरी ची सुद्धा पाणी पातळी वाढून या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
तसेच पातूर तलाव परिसर व बोर्डी नदी ज्या भागातून पातूर शहरालगत वाहत येते तो बहुतांश भाग हा जंगलाचा येत असल्याने जँगली श्वापदे तसेच शेतकऱ्यांच्या गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला.

पातूर शहरात पण या कडक उन्हाळ्यामुळे घरगुती विहिरींची पाणीपातळी खालावली होती तसेच पातूर शहरालगत व इतर गावातील असणाऱ्या जमीन हि बागायती पट्टा येत असल्याने अश्या शेतकऱ्यांना सुद्धा शेतातील विहिरींची पाणी पातळी खालावल्यामुळे चिंता वाटत असताना पातूर तलावमधील सोडलेल्या पाण्यामुळे या पिकांना नवसंजीवनी नक्की मिळेल तसेच पातूर शहरातील व इतर परिसरातील विहिरींची जल पातळी सुद्धा वाढेल.

मागच्या वर्षी सुद्धा खासदार संजय धोत्रे यांनी पाटबंधारे विभागाला पत्र देऊन पाणी सोडण्यास सांगितले होते दरवर्षी संजय धोत्रे यांचे पाणी टंचाई व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पातूर तालुक्यावर विशेष लक्ष असते या मध्यमातूनच अश्या जनसामान्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी पत्र व्यवहार करून खासदार संजू धोत्रे हे जनसामान्यांचे प्रश्न निकाली काढत असतात.

पातूर तलावातील पाणी बोर्डी नदी मध्ये सोडल्याने शेतकरी तसेच सामान्य नागरिक सुखवल्याचे चित्र दिसत आहे .तसेच काही शेतकऱ्यांनी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये न चुकता आठवणीने पातूर तलाव मधील पाणी सोडण्याचे आदेश देणाऱ्या खासदार संजय धोत्रे यांचे कौतुक तसेच आभार मानले आहेत.

Tags: farmersPathur lakeSanjubhau Dhotre
Previous Post

मोठा दिलासा : राज्यात सध्या तरी मास्क सक्ती नाही

Next Post

ब्रेकिंग-  अकोट तहसील मधील त्या नावाजलेल्या नायब तहसीलदारावर एसीबीची कारवाई

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
ब्रेकिंग-  अकोट तहसील मधील त्या नावाजलेल्या नायब तहसीलदारावर एसीबीची कारवाई

ब्रेकिंग-  अकोट तहसील मधील त्या नावाजलेल्या नायब तहसीलदारावर एसीबीची कारवाई

नोंदणी व मुद्रांक विभाग

नोंदणी व मुद्रांक विभाग; शास्तीच्या रक्कमांवर सवलत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.