• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 13, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

तेल्हारा- मुलीला सासरी न पाठवल्याचा राग मनात धरून जावायाने केली धारदार शस्त्राने सासऱ्याची हत्या, अवघ्या दोन तासात आरोपीला अटक

Editor by Editor
April 25, 2022
in अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
574 6
0
तेल्हारा- मुलीला सासरी न पाठवल्याचा राग मनात धरून जावायाने केली धारदार शस्त्राने सासऱ्याची हत्या, अवघ्या दोन तासात आरोपीला अटक
83
SHARES
4.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा :- तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम पाथर्डी येथील पाहाट रक्तरंजित ठरली असून जावयाने सासऱ्याचा धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना तेल्हारा पोलीस स्टेशन अंर्गत घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी येथील मृतक गजानन पवार वय ५५ वर्ष यांच्या मुलीचा काही वर्षांपूर्वी उमरी येथे झाला होता गेल्या चार महिन्यापासून मुलगी माहेरी आलेली होती काल दिनांक २३ एप्रिल रोजी आरोपी जावाई निलेश विठ्ठल धुरंदर वय ३५ वर्षीय रा उमरी ता तेल्हारा हा आपल्या पत्नीला सासरी घेऊन जायला चार वाजेच्या दरम्यान गेला होता मात्र वडील घरी नाहीत त्यांना येउ द्या नंतर बघू असे म्हणत काही वेळाने मुलीचे वडील हे घरी आल्यानंतर त्यांच्या सोबत आरोपी जावयाने वाद घालुन तेथून निघून गेला त्यानंतर रात्री अंगणामध्ये मृतक गजानन पवार हे घराच्या अंगणामध्ये खाटेवर झोपलेले असतांना आरोपी मध्यरात्री ३.३० वाजेच्या दरम्यान सासरी येऊन बाहेर झोपलेल्या सासऱ्याचा झोपेतच मानेवर धारदार चाकुने वार करून रक्तबंबाळ केले त्यानंतर मृतक गजानन पवार यांनी अरडाओरळ केली असता मृतकाची मुलगी धावत बाहेर आली, असता तिचा पती हातामध्ये चाकू घेऊन उभा होता.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी पुन्हा वार करणार तोच मृतकाच्या मुलीने आरोपी पतीला ढकलून आरडाओरड केली. तेव्हा आरोपी तेथून पसार झाला आणि गावभर ही बातमी पसरली मृतक गजानन पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केले मात्र दवाखान्यात नेण्या अगोदर मृत झाले.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून जवळपास दोन तास शोध घेतला असता खाकटा या गावानजीक आरोपी पोलिसांना गवसला यावेळी आरोपी जावयाला अटक करून आरोपीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलीस ठाण्यात कलम ३०२,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली हे उल्लंखनिय आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार ज्ञानोबा फड,पोलीस उपनिरीक्षक रमेश धामोडे, पो कॉ स्वप्नील सरोदे,योगेश उमक,राजेश्वर सोनोने,उमेश शिनगारे, अक्षय खोने, गजानन इंगळे, जयंत सोनटक्के, अनिल सिरसाट यांनी केली.

Previous Post

तेल्हारा- धारदार शस्त्राने जावयाने केला सासऱ्याचा खून!

Next Post

आपोती व आपातापा येथील जलसंधारण कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
पाहणी दौरा पाहणी

आपोती व आपातापा येथील जलसंधारण कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

scholarship

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी निकाली काढावेत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.