• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम; मोहिम यशस्वीकरीता समन्वयाने काम करा-अपर जिल्हाधिकारी

adil by adil
April 21, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, योजना
Reading Time: 1 min read
87 1
0
जंतनाशक मोहिम
14
SHARES
626
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींकरीता दि. 25 ते 2 मे दरम्यान जंतनाशक गोळया वितरीत करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय तसेच शाळाबाह्य बालकांना जंतनाशक गोळया वितरीत करण्याकरीता आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व महिला बालविकास विभाग यांनी समन्वय साधून मोहिम यशस्वीपणे राबवा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले.

अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेबाबतचे आढावा घेतला. यावेळी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.मनिष शर्मा, महिला व बाल विकास विभागाचे जी.रहान अहमद, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष ठाकरे, प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी साजिया हक, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे मिनाक्षी पुखट, एन.एस.किरडे आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आढावा बैठकीत अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी निर्देश दिले की, राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत 1 ते 19 वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोळया वितरीत करावयाचे असल्याने जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना दि.25 एप्रिल रोजी उपस्थित राहण्याबाबत शिक्षण विभागाने निर्देशीत करावे. तसेच ज्यांचे काही कारणास्तव जंतनाशक गोळया वितरीत होवू शकले नाही त्यांनी शुक्रवार दि.29 रोजी उपस्थित राहावे. शाळाबाह्य बालकांकरीता प्राथमिक आरोग्य विभाग, आशासेविका यांनी घरोघरी जावून जंतनाशक गोळया वितरीत कराव्या. याकरीता महानगरपालिका व महिला व बाल विकास विभागाने समन्वय साधून मोहिम यशस्वी राबवावी, असेही निर्देश यावेळी दिले.

Tags: National Deworming Campaign
Previous Post

MPSC परीक्षा 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी मंत्रालय तसेच BMC मध्ये मोठी भरती

Next Post

जवाहन नवोदय विद्यालय; शनिवारी(दि.30) प्रवेश परिक्षा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola news

जवाहन नवोदय विद्यालय; शनिवारी(दि.30) प्रवेश परिक्षा

water

भेसळीच्या संशयावरुन पॅकेज ड्रिकींग वॉटर जप्त

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.