• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 6, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मौजे शेळद येथे अनधिकृत वीट भट्टी नष्ट

adil by adil
April 21, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, संपादकीय
Reading Time: 1 min read
139 1
0
मौजे शेळद
27
SHARES
1000
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला–  मौजे शेळद ता.बाळापूर येथे सुरू असलेल्या एका अनधिकृत वीट भट्टीस आज महसुल यंत्रणेने जेसीबी यंत्राद्वारे नष्ट करण्यात आले.  यासंदर्भात महसूल सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, बाळापुर तहसील कार्यक्षेत्रातील मौजे शेळद येथील गट क्रमांक 2 मध्ये निरंजन कळस्कार नामक व्यक्ती अवैधरित्या वीटभट्टी व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले.  या व्यक्तीकडे वीटभट्टी व्यवसाय करण्याकरिता कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या निर्देशानुसार, जेसीबीद्वारे वीटभट्टी नष्ट करण्यात आली. या कार्यवाही प्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा, तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीमती प्रणिता चापले, तहसिलदार बाळापुर सय्यद शेख, मंडळ अधिकारी पारस दीपक सोळंके, तलाठी सचिन खंडारे या कार्यवाही दरम्यान सुरक्षा व्यवस्थेच्या कामानिमित्त बाळापूर पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांचा बंदोबस्त उपस्थित होता.  तसेच जिल्हा प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांचे कर्मचारीही उपस्थित होते.

Tags: Mauje SheladUnauthorized brick kiln destroyed
Previous Post

ऑटोरिक्षाच्या दर्शनी भागात परवाना क्षेत्र स्टिकर लावणे बंधनकारक

Next Post

नाशिकमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट ; आईचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
gas-leak

नाशिकमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट ; आईचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

विजयाताई मालुसरे

महिलाहक्क विषयक ज्येष्ठ कार्यकर्त्या विजयाताई मालुसरे यांचे निधन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.