• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सामाजिक समता सप्ताहनिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम

adil by adil
April 12, 2022
in Featured, अकोला, योजना, शिक्षण
Reading Time: 1 min read
86 1
0
सामाजिक समता
31
SHARES
621
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला –  समाजकल्याण आयुक्त तसेच महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्याद्वारे दि. 6 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहनिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विजय साळवे यांनी कळविले आहे. त्यानुसार, बुधवार दि. 13 रोजी राधा देवी तोष्णीवाल महाविद्यालय, अकोला येथे सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी एक दिवसीय शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

या शिबिरात इ. 11 वी 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेले विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी, प्राधान्याने विज्ञान शाखेतील विद्यार्थी /सीईटी देणारे/डिप्लोमा तृतीय वर्षात्‍ शिकत असलेले विद्यार्थ्यांनी नमुद केलेल्या तारखेस व महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचा परिपूर्ण ऑनलाईन अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे तसेच मुळ कागदपत्रांसह हजर रहावे. या दिवशी या समितीतील अधिकारी व कर्मचारी हे महाविद्यालयात हजर राहून अर्ज स्विकारतील तसेच वैधता प्रमाणपत्र देण्याची पुढील कार्यवाही करतील.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

इ. 11 व 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेले विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी ज्यांनी अद्यापपर्यंत  जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनीही  आपले परिपूर्ण ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रे व मुळ कागदपत्रासह शिबीरामध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विजय साळवे यांनी केले आहे. 

Tags: akola newsCaste Certificate VerificationSocial Equality Week
Previous Post

डॉक्टरांनी समाजकार्यात पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी निमा अरोर

Next Post

हवामान अंदाज : यलो अ‍ॅलर्ट! ‘या’ जिल्ह्यांत गारपिटीसह पाऊस पडणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Rain

हवामान अंदाज : यलो अ‍ॅलर्ट! 'या' जिल्ह्यांत गारपिटीसह पाऊस पडणार

Hivarkhed

गोरक्षकांवर हल्लाप्रकरणी हिवरखेड कडकडीत बंद,दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी व गोरक्षकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.