• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आगामी सण उत्सव शांततेत साजरे होण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च…..!

Our Media by Our Media
April 8, 2022
in Featured, अकोला, उत्सव
Reading Time: 1 min read
109 1
0
आगामी सण उत्सव शांततेत साजरे होण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च…..!
17
SHARES
783
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर)- आगामी रमजान महिना, श्रीराम नवमी, महात्मा फुले जयंती डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,हनुमान जयंती हे उत्सव कोव्हीड 19 बाबतचे निर्बंध दूर झालेनंतर शांततेत पार पाडण्याचे अनुषंगाने पो.स्टे. अकोट ग्रामीणकडून पो.स्टे.हद्दीतील ग्राम मोहाळा, अकोलखेड, अकोली जहांगीर, येथे रूट मार्च घेण्यात आला.

तसेच ग्राम अकोलखेड व अकोली जहांगीर येथे नागरिकांच्या कॉर्नर मिटिंग घेण्यात आल्यात व नागरिकांना आगामी उत्सव शांततेत व सामाजिक सलोखा ठेऊन साजरे करणेबाबत सूचना दिल्यात. तसेच आक्षेपार्ह व धार्मिक व सामाजिक सलोखा बिघडेल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकणारांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अश्या सूचना देण्यात आल्यात.सदर रुटमार्च मध्ये अकोट ग्रामीणचे पोलीस अधिकारी, अंमलदार व गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: akotfestivalpolice
Previous Post

उद्या पातुर शहरात प्रथमच शिवकालीन भव्य शस्त्र प्रदर्शन एजुविला पब्लिक स्कूल यांचा ऐतिहासिक शैक्षणिक उपक्रम

Next Post

Google Maps : गुगल मॅपमध्ये येतय ‘हे’ नवीन फीचर, प्रवासापूर्वीच कळणार टोल कर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Google Maps : गुगल मॅपमध्ये येतय ‘हे’ नवीन फीचर, प्रवासापूर्वीच कळणार टोल कर

Google Maps : गुगल मॅपमध्ये येतय 'हे' नवीन फीचर, प्रवासापूर्वीच कळणार टोल कर

स्थानिक गुन्हे शाखेकडुन अग्निशस्त्र व धारदार शस्त्रास्त्रे बाळगणा-या इसमावर कारवाई, एकुण २८,५००/- रु चा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखेकडुन अग्निशस्त्र व धारदार शस्त्रास्त्रे बाळगणा-या इसमावर कारवाई, एकुण २८,५००/- रु चा मुद्देमाल जप्त.

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.