• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यातील मनपा निवडणुका लांबणीवर पडणार ; प्रभाग रचना सुनावणी २१ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 7, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, महाराष्ट्र, राजकारण, राज्य, विदर्भ, हटके न्यूज
Reading Time: 1 min read
102 1
0
राज्यातील मनपा निवडणुका

राज्यातील मनपा निवडणुका

16
SHARES
733
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राज्यातील मनपा निवडणुका -इतर मागासवर्गीय आरक्षणाशिवाय (ओबीसी) महापालिका निवडणूका न घेण्याचा आणि प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्याच्या निर्णयासंदर्भांत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी 21 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवरच पडणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षण संपुष्टात आले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाला निवडणुकीत आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका निवडणुका घेऊ नयेत आणि मध्यप्रदेशच्या धर्तीवर प्रभाग रचना करण्याचे अधिकार शासनाला देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील जवळपास 22 महापालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. यासर्व महापालिका आणि जिल्हा परिषद यावर प्रशासक नेमण्यात आले आहेत.

दरम्यान सरकारच्या या निर्णया विरोधात प्रविण मोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी होती. मात्र, ही सुनावणी 21 एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. न्यायालयाने जर राज्य सरकारने केलेला कायदा रद्द ठरविला असता तर राज्य निवडणूक आयोगाला मे महिन्यात निवडनुका घ्याव्या लागल्या असत्या. मात्र आता सुनावणी लांबणीवर गेल्याने निवडणूका आता किमान सप्टेंबर पर्यंत तरी पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous Post

आमदार रवी राणा यांची पोलिसांकडून चौकशी, परिसरात जमावबंदी

Next Post

जागतिक आरोग्य दिन ; आजारांना घाबरु नका;लवकर निदान लवकर उपचार हेच सूत्र डॉक्टरांचा सल्ला; जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
KARMACHARI AAROGYA

जागतिक आरोग्य दिन ; आजारांना घाबरु नका;लवकर निदान लवकर उपचार हेच सूत्र डॉक्टरांचा सल्ला; जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

उद्या पातुर शहरात प्रथमच शिवकालीन भव्य शस्त्र प्रदर्शन एजुविला पब्लिक स्कूल यांचा ऐतिहासिक शैक्षणिक उपक्रम

उद्या पातुर शहरात प्रथमच शिवकालीन भव्य शस्त्र प्रदर्शन एजुविला पब्लिक स्कूल यांचा ऐतिहासिक शैक्षणिक उपक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.