• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक;११७ जणांवर कारवाई

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 1, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, लेखणी, वाहतूक
Reading Time: 1 min read
110 1
0
अकोल्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक
17
SHARES
794
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला-  परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शासकीय विभागात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्यानुसार, विना हेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारांची तपासणी करुन   विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. त्यात गुरुवारी (दि.31 मार्च) महानगरपालिका व जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात विना हेल्मेट येणाऱ्या 117 दुचाकीस्वारांकडून  दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली.

वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून  अत्यंत महत्वाचे आहे. दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी किंवा मृत पावणारे वाहनस्वार हे विना हेल्मेट प्रवास करणारे असतात.  हेल्मेट वापरासंबंधीत प्रबोधनात्मक व अंमलबजावणी व्हावी याकरीता तपासणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. ही मोहिम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.  ही मोहिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पथक क्रमांक 1 मध्ये मोटार वाहन निरीक्षक अभिजीत टाले, सहायक मोटार वाहन निरीक्षक नितीन खरात, गोपाल पंचाली व कृष्‍णा नेवरे यांनी व पथक क्रमांक 2 मध्ये मोटार वाहन निरीक्षक संदिप तुरकणे, सहायक मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके, भागवत चोपडे, दिनेश एकडे, वाहन चालक गौतम अरखराव व मोहम्मद अतहर यांनी संयुक्तपणे ही तपासणी मोहिम राबविली.
000000

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akola
Previous Post

“डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाटन”

Next Post

LPG Cylinder Price : एलपीजी गॅस सिलिंडर तब्बल २५० रुपयांनी महागला

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
LPG Cylinder Price : एलपीजी गॅस सिलिंडर तब्बल २५० रुपयांनी महागला

LPG Cylinder Price : एलपीजी गॅस सिलिंडर तब्बल २५० रुपयांनी महागला

गुन्हेगारी टोळयावर आळा बसणेकरीता टोळीने गुन्हे करणारी टोळी अकोला जिल्ह्यातुन २ वर्षाकरीता हद्दपार

गुन्हेगारी टोळयावर आळा बसणेकरीता टोळीने गुन्हे करणारी टोळी अकोला जिल्ह्यातुन २ वर्षाकरीता हद्दपार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.