• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

व्हॉलीबॉल खेळाडुंकरीता ‘‘टॅलेंट सर्च’’; प्रशिक्षण शिबीरांचा लाभ घेण्याचे आवाहन

adil by adil
March 30, 2022
in अकोला, क्रीडा
Reading Time: 1 min read
77 1
0
व्हॉलीबॉल खेळाडुंकरीता ‘‘टॅलेंट सर्च’’; प्रशिक्षण शिबीरांचा लाभ घेण्याचे आवाहन
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला –  व्हॉलीबॉल खेळ व खेळाडुंसाठी जिल्ह्यात ‘‘टॅलेंट सर्च’’ प्रक्रियेतून 16 वर्षाखालील 30 मुलांसाठी 20 दिवसांचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे एप्रिल/मे मध्ये करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीरात नोंदणी पात्र खेळाडुंनी गुरुवार दि. 30 मार्च रोजी दुपारी दोन वाजेपर्यत स्वत: उपस्थित राहुन करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले.

व्हॉलीबॉल खेळामध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडु निर्माण व्हावे याकरीता  प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी तामिळनाडुचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी. पांडियन यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच विविध स्पर्धामध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होऊन भविष्यात या खेळाडुंना परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

पात्रता : खेळाडु 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावा, उंची सहा फुट, शाळेत शिकत असलेला किंवा नसलेला खेळाडु शिबीरासाठी पात्र ठरणार आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2019-20 या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तर शालेय मुले व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम चार क्रमांकाच्या शाळेतील मुले खेळाडु 1 जानेवारी, 2023 रोजी 16 वर्षाखालील व उंची सहा फुट ही अट पुर्ण करीत असलेल्या खेळाडुंना या प्रशिक्षण शिबीरासाठी सहभागी होता येणार आहे. जिल्ह्यातील खेळाडुची निवड करतांना निव्वळ खेळाडुंच्या प्राविण्याचा विचार करुन व वरील दिलेल्या अटी नुसार पात्र ठरणाऱ्या एकुण पाच खेळाडुंची (एक सेंटर, दोन अटॅक व दोन युनिव्हर्सल/ब्लॉकर या खेळातील स्थानाप्रमाणे) निवड प्रशिक्षण शिबीरासाठी जिल्ह्यामधुन करण्यात येणार आहे.

 जिल्ह्यातील शाळा, क्रीडा मंडळे, संस्थानी अटी पुर्ण करणारे खेळाडु असल्यास सबंधित खेळाडुनी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्माचा दाखला या कागदपत्राच्या छायाप्रतीसह आपल्या नावांची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे विहित मुदतीत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे

Tags: training campsVolleyball
Previous Post

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त(पुर्व) परीक्षेसाठी 29 केंद्रांवर व्यवस्था; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

Next Post

जिल्ह्यात उष्णेतेची लाट; दक्षता घेण्याचे आवाहन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
जिल्ह्यात उष्णेतेची लाट; दक्षता घेण्याचे आवाहन

जिल्ह्यात उष्णेतेची लाट; दक्षता घेण्याचे आवाहन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दि.31 पर्यंत ऑनलाईन अर्ज करा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.