• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आधार कार्ड मोबाईल क्रमांक जोडण्याकरीता विशेष मोहिम

Our Media by Our Media
March 25, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
339 3
0
adhar card
50
SHARES
2.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.25: आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी जोडणे आवश्यक असून अद्यापही जिल्‍ह्यातील बहुतांश नागरिकांनी मोबाईल क्रमांक जोडणे बाकी आहे. आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी जोडणे आवश्यक असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपला आधार कार्ड मोबाईल क्रमांकांशी जोडावे, असे आवाहन भारतीय डाक विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी जोडण्‍याचे फायदे

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

1) केंद्र व राज्य शासनाच्‍या विविध योजनांसाठी आधारमध्‍ये मोबाईल नंबर अद्यावत असणे आवश्‍यक आहे.

2) वाहन परवाना, आयकर परतावा, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, प्रधानमंत्री मातृत्व वंदना, घरकुल योजना, निराधार योजना, फसल विमा योजना या सारख्‍या अनेक योजनासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमाकांशी अद्यावत असणे आवश्‍यक आहे.

3) 31 मार्च पूर्वी आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडले तर, भविष्‍यात सरकारी लाभ मिळण्‍यास अडचणी येणार नाहीत.

4) भारतीय डाक विभागामार्फत संपूर्ण जिल्‍ह्यामध्‍ये वेगवेगळया ठिकाणी आधार कार्डला मोबाईल क्रमांक दि. ३१मार्चपर्यंत जोडण्याकरीता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

5) गावामध्‍ये किंवा विशिष्‍ट भागात एकत्रीतपणे 1 हजार लोकांपेक्षा जास्‍त नागरिकांना आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करावयाचे असल्‍यास डाक विभागा मार्फत विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात येईल.

6) आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न करण्याकरीता आधार कार्ड, संबंधित मोबाइल व पन्नास रुपये फी सोबत आणावे.

Tags: Aadhaar cardAkolamobile link
Previous Post

आकोट शहर व तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडी चा तिसरा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा

Next Post

Petrol Diesel prices hike : आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मतदान संपताच पेट्रोल, डिझेलचा भडका उडाला

Petrol Diesel prices hike : आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ

russia

रशियाचे कर्नल मिझिंतसेव्ह : मारिओपोल शहराची राखरांगोळी करणारा 'कसाई'

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.