• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मालमत्तेच्या गुन्हयांना आळा घालण्याकरीता पोलिसांचे दहीहांडा येथे कॉम्बींग ऑपरेशन

Our Media by Our Media
March 23, 2022
in Featured, अकोला, गुन्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
100 1
0
Akola police logo तेल्हारा
24
SHARES
723
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: मालमत्तेच्या गुन्हयांना आळा घालण्याकरीता अकोला जिल्हयात प्रत्येक आठवडयामध्ये प्रत्येक विभागातील एका पोलीस स्टेशनची निवडकरून त्या ठिकाणी कॉम्बींग ऑपरेशन राबविण्यात येते. त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांचे आदेशान्वये अकोट विभागातील पोस्टे दहीहांडा येथे सहायक पोलीस अधीक्षक, अकोट विभाग श्रीमती रितु खोखर यांनी दि. २२.०३.२२ रोजीचे रात्री दरम्यान कॉम्बींग ऑपरेशनचे आयोजन केले होते. नमुद कॉम्बींग ऑपरेशन करीता अकोट विभागामधील पोस्टे अकोट शहर, अकोट ग्रामीण, दहीहांडा, तेल्हारा, हिवरखेड येथील अधिकारी व कर्मचारी असे एकुन ०३ अधिकारी व ३२ कर्मचारी यांनी सहभाग घेवुन कॉम्बींग ऑपरेशनमध्ये पुढील प्रमाणे कारवाई केली १) नाकाबंदी करून संशयीत १७ वाहने चेक केली आहेत २) मालमत्तेचे गुन्हे करणारे गुन्हेगार राहत असलेले ०३ गुन्हेगार ०३ गुन्हेगार लोकांच्या घरझडत्या घेण्यात आल्या आहेत. ३) आर्म अॅक्ट प्रमाणे ०१ कारवाई करण्यात आली ४) कॉम्बीग ऑपरेशमध्ये ०७ समन्स ०१ पकड वॉरंन्ट व ०२ जमानती वॉरन्टची बजावणी केली ५) रेकॉर्ड वरील ०७ गुन्हेगार व ०१ निगराणी बदमाश यांना चेक केले. ७) कलम १२२ प्रमाणे ०१ कारवाई व कलम ११०, ११७ मपोका प्रमाणे ०३ कारवाई करण्यात आली आहे. तसेच कॉम्बींग ऑपरेशन दरम्यान जुगार कायदयान्वये ०२ व दारुबंदी कायदयान्यये ०२ कारवाई करण्यात आली आहे.

कॉम्बींग ऑपरेशन यशस्वी होण्याकरीता श्रीमती रितु खोखर सहायक पोलीस अधीक्षक, अकोट विभाग यांनी स्वःता सहभाग घेतला. तसेच मालमत्तेच्या गुन्हयांना आळा घालण्याचे दृष्टीने व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी. या करीता यापुढे सुध्दा अकोला जिल्हयातील इतर उपविभागामध्ये कॉम्बींग ऑपरेशनचे आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सदरचे कॉम्बींग ऑपरेशन हे मा. श्री जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, अकोला, मा. श्रीमती मोनिका राउत, अपर पोलीस अधीक्षक, अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती रितु खोखर सहायक पोलीस अधीक्षक, अकोट विभाग व अकोट विभागातील सर्व पोस्टेचे अधिकारी व कर्मचारी यांनी राबविले आहे.

Tags: AkolaDahihandapolice
Previous Post

शहीद कॉम्रेड भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या पावन स्मृतिस भाकप व आयटकच्या वतीने आदरांजली .!

Next Post

शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन

शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन

UDDHAV-SAJEB

उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईला घाबरू नका

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.