• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धक्कादायक घटना १३ महिन्याच्या चिमुकलीची हत्या करून स्वतः आईचा आत्महत्येचा प्रयत्न

Our Media by Our Media
March 22, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
128 1
0
murder crime
19
SHARES
924
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- आपल्या स्वतःच्या पोटच्या १३ महिन्याच्या मुलीची हत्या करून आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार बाभूळगाव येथील रहिवासी प्रियंका उमेश बोबडे (वय २६, राहणार, बाभुळगाव, जि. अकोला.) अस आईचं नाव असून मुलीचं नाव अधिरा उमेश बोबडे असं आहे. अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील बाबुळगाव येथे सोमवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला.आपल्या १३ महिन्याच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या करून आईने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना काल अकोल्यातील बाभूळगाव येथे घडली. घरातील इतर व्यक्तींच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सदर महिलेस अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाभूळगाव येथील प्रियंका बोबडे या महिलेने सोमवारी आपल्या १३ महिन्याच्या मुलीची गळा दाबून आधी हत्या केली. त्यानंतर तीने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापून तसेच कापडाच्या ओढणीने स्वत:चा गळा दाबून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घरातील इतर व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी ‘त्या’ महिलेला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान या हत्येमागील तसेच आत्महत्या करण्याच्या प्रयत्नबाबत अद्याप कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र सध्यास्थित याप्रकरणी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखडे हे पुढील तपास करत आहेत.

Tags: AkolaCrimemotherMurderSuicide
Previous Post

Petrol Diesel Prices : १३७ दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा दर

Next Post

आरोपीने शासकीय कामात अडथळा निर्माण करून शासकीय कर्मचा-यास मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस ६ महिन्यांच्या शिक्षा व दंड.

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Crime

आरोपीने शासकीय कामात अडथळा निर्माण करून शासकीय कर्मचा-यास मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस ६ महिन्यांच्या शिक्षा व दंड.

तरूणांनो व्यसनाच्या आहारी जावून जीवन संपवू नका – संदीपपाल महाराज….

तरूणांनो व्यसनाच्या आहारी जावून जीवन संपवू नका - संदीपपाल महाराज....

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.