• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

LPG Cylinder Price : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

Our Media by Our Media
March 22, 2022
in Featured, ठळक बातम्या, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
104 3
0
घरगुती गॅस
16
SHARES
764
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी दिल्ली: सर्वसामान्य ग्राहकांना पेट्रोल- डिझेल दर वाढीसोबतच गॅस सिलिंडर दरवाढीचा (LPG Cylinder Price) फटका बसलाय. घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलिंडर (Domestic cooking gas LPG price) तब्बल ५० रुपयांनी महागलाय. यामुळे आता ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी ९४९.५० रुपये मोजावे लागणार आहेत.

एलपीजीचे दर याआधी ६ ऑक्टोबर रोजी वाढविण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा सिलिंडर दरात वाढ करण्यात आली आहे. ५ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता ३४९ रुपये असेल. तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता २००३.५० रुपये आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात ८५ पैशाने वाढ पाच राज्यांच्या निवडणुका संपताच केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने दि. २२ मार्च आज मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटर दरात ८५ पैशांनी वाढ केली आहे. ही वाढ १३७ दिवसानंतर झाली आहे. यामुळे आता पेट्रोल ११० रूपये १४ पैसे लिटर वरून ११० रूपये ९९ पैशांवर पोहोचले तर डिझेल ९४ रूपये ३० पैशांवरून ९५ रूपये १६ पैशांवर आले.

ही दरवाढ पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर होणार होती. अशी माहिती पेट्रोल पंपचालक यांनी दिली होती. मार्चमध्ये निवडणूकांचे निकाल लागताच अवघ्या आठवडा पुर्ण होताच केंद्राने ही इंधन दरवाढ केली. यामुळे आता पुन्हा एकदा वाहतुकदारांकडून गाडी भाड्यात वाढ होईल. याचा फटका महागाईला बसणार आहे. यामुळे सहाजिकच परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीवर होऊन दरवाढीची झळ सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे.

आतापर्यंत झालेल्या इंधन दरवाढीने भाजीपाला, अन्नधान्याच्या दरात किरकोळ बाजारात वाढ झाली होती. ही दरवाढ केवळ इंधन दरवाढीने होत असल्याची माहिती किरकोळ व्यापारी, वाहतुकदारांकडून दिली जाते. याचा परिणाम आणखी रिक्षा भाड्यावर होण्याची दाट शक्यता आहे. लांब पल्याच्या लक्झरी भाड्यातही काही अंशी वाढ होण्याचे संकेत आहे.

Tags: LPG Cylinder Price
Previous Post

अकोट येथे शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी.

Next Post

Petrol Diesel Prices : १३७ दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा दर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पेट्रोल

Petrol Diesel Prices : १३७ दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा दर

murder crime

धक्कादायक घटना १३ महिन्याच्या चिमुकलीची हत्या करून स्वतः आईचा आत्महत्येचा प्रयत्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.